Pune Crime Saam tv
क्राईम

Pune Crime: गाडीला धक्का लागल्याने भरपाईची मागणी; वादातून तरूणाची हत्या

Pune News : रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास शेवाळेवाडी - फुरसुंगी रस्त्यावर नुकसान भरपाईबाबत चर्चा करण्यासाठी दोघे भेटले

Rajesh Sonwane

सचिन जाधव 

पुणे : कारने जात असताना कारला धक्का लागल्याने घासले गेले. यामुळे नुकसान भरपाईची मागणी केली. ही (Pune) भरपाई मागण्यासाठी गेलेल्या तरुणाचा धारदार शस्राने वार करत खून केल्याची घटना शेवाळेवाडी येथे घडली. ही घटना रात्री (Crime News) सव्वादहाच्या सुमारास घडली आहे. (Latest Marathi News)

शेवाळवाडी येथील अभिषेक संजय भोसले (वय ३०) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. अभिषेक हा फर्निचरचे काम करतो. दरम्यान तो १२ डिसेंबरला सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कारने (Pune Crime News) शेवाळेवाडी येथील महादेव मंदिराजवळून जात होता. त्यावेळी त्याच्या मोटारीला विलास सुरेश सकट (वय ३१ वर्षे, रा. चंदवाडी, फुरसुंगी) यांची गाडी घासली गेली. त्यावरून अभिषेक व विलास यांचा वादविवाद झाला होता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास शेवाळेवाडी - फुरसुंगी रस्त्यावर नुकसान भरपाईबाबत चर्चा करण्यासाठी दोघे भेटले. त्यावेळी झालेल्या वादातून सकट यांच्यासह सात- आठ जणांनी अभिषेकच्या तोंडावर व डोक्यावर धारदार शस्त्राने मारहाण करून खून केला. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दोन संशयिताना पोलीसांनी ताब्यात घेतले असून बाकी आरोपीचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वाहनचालकांनो लक्ष द्या! ठाणे-बेलापूर रोडवर ४ रात्र वाहतूक बंद; काय आहे कारण, पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या

Weight Loss : आठवड्याभरात बारीक व्हायचंय? रोज फक्त २० मिनिटं करा 'हे' काम, वजनात दिसेल फरक

टँगो पंच, ठोकी संत्राच्या बनावट दारूचे ६०० बॉक्स जप्त; नवी मुंबईत खळबळ

Maharashtra News Live Update: मंत्री बावनकुळे यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला जनता दरबार

Who Is Kaustubh Gawade: कोण आहेत भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे? जाणून घ्या शैक्षणिक आणि राजकीय जीवनाची A टू Z माहिती

SCROLL FOR NEXT