pune news Saam tv
क्राईम

Pune Crime: पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यात वेश्याव्यवसाय करणाऱ्या अभिनेत्रीसह २ रशियन मॉडेल ताब्यात, परदेशातील कनेक्शन उघड

pune crime news in Marathi: पुणे पोलिसांनी शहरात हायप्रोफाइल वेश्या व्यवसाय करणाऱ्या टोळीचा भंडाफोड केला आहे. पोलिसांनी राजस्थानी अभिनेत्रीसह दोन रशियन मॉडेलला ताब्यात घेतलं आहे...

Vishal Gangurde

नितीन पाटणकर, पुणे

Pune Crime News:

पुणे पोलिसांनी शहरात हायप्रोफाइल वेश्या व्यवसाय करणाऱ्या टोळीचा भंडाफोड केला आहे. पोलिसांनी राजस्थानी अभिनेत्रीसह दोन रशियन मॉडेलला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी पुण्याच्या विमाननगर भागात ही कारवाई केली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील विमाननगर भागात पोलिसांकडून हाय प्रोफाइल वेश्या व्यवसाय करणाऱ्या राजस्थानी अभिनेत्रीसह दोन रशियन मॉडेलला ताब्यात घेण्यात आलं आहे. राजास्थानी अभिनेत्री आणि २ मॉडेल ऑनलाइन वेश्या व्यवसाय करण्यासाठी पुण्यात आल्यानंतर पुणे शहर गुन्हे शाखेने विमाननगर भागातून ताब्यात घेण्यात आलं आहे.

विदेशात वेश्या व्यवसायाचा मास्टरमाईंड

विदेशातून ऑनलाइन माध्यमातून वेश्या व्यवसाय भारतात चालवण्यात यायचा. या ऑनलाइन वेश्या व्यवसायासाठी अभिनेत्री आणि दोन रशियन मॉडेल पुण्यात आल्या होत्या. या हाय प्रोफाइल वेश्या व्यवसायाची माहिती मिळाली. त्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुण्यातील विमाननगर भागात सापळा रचला.

पोलिसांनी शिताफीने एका राजस्थानी अभिनेत्रीसह दोन रशिय मॉडेलला वेश्या व्यवसाय करताना ताब्यात घेतलं. पोलिसांच्या कारवाईनंतर हा हाय प्रोफाइल वेश्या व्यवसाय विदेशातून चालवण्यात येत होता, हे उघड झालं आहे.

११ दिवसानंतर मॉडेलचा मृतदेह सापडला

गुरुग्राम मॉडेल दिव्या पाहुजाची (Divya Pahuja) काही दिवसांपूर्वी हत्या झाली होती. या दिव्या पाहुजाचा मृतदेह तब्बल ११ दिवसांनी कालव्यात सापडला आहे. या प्रकरणी पोलिसानी बलराज नावाच्या आरोपीला पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आलं आहे. हत्येनंतर दिव्याचा मृतदेह हरियाणाच्या तोहना कालव्यात फेकण्यात आला होता. याबाबतची माहिती खुद्द बलराजने पोलिसांनी सांगितली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Matheran Accident : माथेरान घाटात भीषण अपघात; मुंबईतील पर्यटकांची कार दरीच्या बाजूला कोसळली

Flight Missing: धक्कादायक! आकाशात जाताच गायब झालं विमान; २२ दिवसापूर्वी केलं होतं उड्डाण

Rohit Pawar On Sanjay Shirsat: नवी मुंबईतील जमीन घोटाळा भोवणार? मंत्री शिरसाटांचा पाय आणखी खोलात?

Pune Ganpati: आतुरता गणरायच्या आगमनाची! पुण्यातील मानाच्या ५ गणपतींच्या प्राणप्रतिष्ठापनाची वेळ ठरली

Ladki Bahin Yojana: ग्रामीण लाडकींना मिळणार 5 हजार? केंद्र सरकारची गावातील महिलांसाठी योजना?

SCROLL FOR NEXT