crime news Saam Tv
क्राईम

Akola Crime News: अकोला हादरलं! अनैतिक संबंध जीवावर बेतले; प्रियकराकडून महिलेची हत्या

Akola Crime Latest News:अकोल्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. अकोला जिल्ह्यात अनैतिक संबंधातून दोघांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील माना येथे ही घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

हर्षदा सोनेने, अकोला

Akola Crime News:

अकोल्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. अकोला जिल्ह्यात अनैतिक संबंधातून दोघांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील माना येथे ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील माना येथे अनैतिक संबंधातून दोघांची हत्या झाल्याची घटना घडली आहे. प्रियकराने महिलेची गळा चिरून हत्या केली आहे. प्रियकराने महिलेच्या हत्येनंतर स्वत:वरही वार केले आहे. यामुळे प्रियकराची रुग्णालयात दाखल करताना मृत्यू झाला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नेमकं काय घडलं?

प्रियकर महिला भेटण्यासाठी आला होता. त्यावेळी महिलेचा पती शेतात गेला होता. त्याचवेळी महिला आणि प्रियकरामध्ये वाद झाला. या वादानंतर प्रियकराने या महिलेची हत्या केली. त्यानंतर स्वत:वरही वार केले. या घटनेत दोघांचीही जीव गेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Maharashtra Politics : फडणवीस-शिंदे असते तर गुंगा गुड्डा म्हटले असते, राऊतांच्या वक्तव्याने वाद उफळणार?

Morning Exercise: सकाळी उठताच फक्त ५ मिनिटे करा 'हे' व्यायाम; दिवसभर राहाल उत्साही आणि फ्रेश

Eknath Shinde : सिद्धिविनायक मंदिर देणगी घोटाळा प्रकरणात एकनाथ शिंदेंचे तातडीचे आदेश, ठाकरे सेना अडचणीत येणार?

Rohit Sharma: रोहित शर्मा स्वतःहून निवृत्ती घेणार नाही; मोहम्मद कैफच्या वक्तव्याने रंगली नवी चर्चा

SCROLL FOR NEXT