malegoan police arrests one from surat saam tv
क्राईम

Nashik Crime News : मालेगाव पोलिसांची मोठी कामगिरी, नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्यास सूरतमधून अटक

Nashik Latest Crime News : संशयित आराेपीवर महाराष्ट्रातील विविध भागात नशेच्या औषध तस्करी प्रकरणी गुन्हे दाखल असल्याची माहिती मालेगाव पाेलिसांनी दिली.

Siddharth Latkar

- अजय सोनवणे

Nashik Crime News :

सुरत येथून महाराष्ट्रात नशेच्या गोळ्या (कुत्ता गोळी) व बाटल्या पुरवणा-या मुख्य सुत्रधाराला नाशिक जिल्ह्यातील मालेगाव पाेलिसांनी सूरत येथे अटक केली. या कारवाईमुळे मालेगाव येथे नशेचे प्रमाण कमी होईल अशी आशा नागरिकांनी साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सूरत शहरातील लहान मुलांच्या मदतीने विविध मेडिकल मधून नशेसाठी वापरल्या जाणा-या नशेसाठीच्या बाटल्यांची खरेदी करायचा. त्याचा साठा झाला की तो मालेगाव, धुळे येथे चोरट्या मार्गाने विक्रीसाठी पाठवत असे. (Maharashtra News)

हे रॅकेट चालवणा-या संशयित जुबेर युसुफ शेख ऊर्फ आर.के याला मालेगावच्या विशेष पथकाने सुरत येथून ताब्यात घेतले घेतले. त्याच्यावर महाराष्ट्रातील विविध भागात नशेच्या औषध तस्करी प्रकरणी गुन्हे दाखल असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MNS Student Sena And ABVP Fight: साठ्ये कॉलेजबाहेर तुफान हाणामारी; मनविसे आणि ABVPचे कार्यकर्ते भिडले

Shivsena Hearing: शिंदेंना अपात्र ठरवू शकतो का? सुप्रीम कोर्टाचा सवाल, सुनावणीत नेमका काय युक्तिवाद झाला?

Medicine Short Form : औषधाच्या पाकिटावर लिहिलेल्या AC, OD, BD, TD, QID, SOS या शॉर्टफॉर्मचे अर्थ काय? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ

नागपूर-तुळजापूर महामार्गावर दोन कार धडकल्या; वृद्ध महिला ठार, मोकाट जनावरं अचानक आडवी आल्यानं घडला अनर्थ

SCROLL FOR NEXT