Mahadev Betting App  Saam Tv
क्राईम

Mahadev Betting App : 'महादेव बेटींग अ‍ॅप' प्रकरणातील मुख्य सुत्रधाराला अटक; मुंबई विमानतळावर आवळल्या मुसक्या

Mahadev Book App : अ‍ॅप प्रकरणातील मुख्य सूत्रधार मृगांक मिश्रा याला अटक करण्यात आलीय.

Bharat Jadhav

Mahadev Book App :

महादेव बूक अ‍ॅपने बॉलिवूडमधील अभिनेते आणि तारकांना चांगलेच गोत्यात आणलं आहे. रणबीर कपूरपासून ते नेहा कक्कर, सनी लिओनीपर्यंत सर्व सेलिब्रेटी चौकशीच्या फेऱ्या अडकले आहेत. आता महादेव अ‍ॅप प्रकरणाबाबत एक मोठी बातमी समोर आलीय. या अ‍ॅप प्रकरणातील मुख्य सूत्रधार मृगांक मिश्रा याला मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आलीय. मिश्रावर १६३० बनावट खात्यांद्वारे कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. मिश्रा हा रतलामचा रहिवासी असून तो दुबईत लपून बसल्याची बातमी समोर आलीय.

इमिग्रेशन विभागाने त्याला पकडून राजस्थान पोलिसांच्या ताब्यात दिले. यापूर्वी महादेव बुक अ‍ॅप प्रकरणी अनेक बॉलिवूड अभिनेत्यांना ईडीने समन्स दिलं होतं. त्यातच आता विनोदी कलाकार कपिल शर्मा, अभिनेत्री हुमा कुरेशी आणि हिना खान यांनी ईडीने समन्स बजावलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT