lonavala police arrests nine in gambling case saam tv
क्राईम

Lonavala Crime News : वेताळबाबा टेकडीवर पाेलिसांचा छापा, जुगार खेळणा-या नऊ जणांना अटक, लाखाचा मुद्देमाल जप्त

ips satya sai karthik news : लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी गुन्हेगारांवर वचक बसावा यासाठी काही पथकांची नेमणुक केली आहे.

दिलीप कांबळे

Lonavala :

देवघर येथे बेकायदेशिररित्या सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर लोणावळा पाेलिसांनी छापा टाकत नऊ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सुमारे लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास लोणावळा ग्रामीण पोलिस (lonavala gramin police) करीत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लोणावळा ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीत सुरु असलेल्या जुगार अड्ड्यांमुळे परिसरातील युवा पिढीवर वाईट परिणाम होत असल्याच्या तक्रारी सातत्याने हाेत हाेत्या. पाेलिस प्रमुख सत्यसाई कार्तीक (ips satyasai kartik) यांच्यापर्यंत तक्रारी गेल्या हाेत्या.

कार्तिक यांनी तपासाची सूत्र फिरवत एक पथक तयार केले. या पथकाने देवघर मधील वेताळबाबा टेकडीवर सुरु असलेल्या जुगार अड्यावर छापा टाकला. या छाप्यामध्ये काही लाेक पैशांवर पत्ते खेळत हाेते. या सर्वांना पाेलिसांनी ताब्यात घेत त्यांना अटक केली. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

SCROLL FOR NEXT