Lalit Patil News Saam Digital
क्राईम

Lalit Patil Crime News: ड्रग्जमाफीया ललित पाटीलसह चार जणांना न्यायालयीन कोठडी

Lalit Patil Crime News: ड्रग्जमाफीया ललित पाटीलसह चार जणांना २९ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. तर तपासाला सहकार्य करत नसल्यामुळे त्याचे साथीदार भूषण पाटील, अरविंद लोहार, हरीश पंत, इम्रान शेख यांना २९ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Lalit Patil Crime News

ड्रग्जमाफीया ललित पाटीलसह चार जणांना २९ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. तर तपासाला सहकार्य करत नसल्यामुळे त्याचे साथीदार भूषण पाटील, अरविंद लोहार, हरीश पंत, इम्रान शेख यांना २९ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपासात काही गोष्टी समोर आल्यामुळे अधीक तपासासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे वेळ वाढवून मागीतला आहे.

तपासात काही गोष्टी समोर आल्या आहेत. ड्रग्ज फॅक्टरीमध्ये काम करत असलेल्या लोहारने कट रचला होता आणि यात अजून काही जणांचा सहभाग आहे का ? याचा तपास पोलिसांना करायचा आहे. तसेच हरीश पंत,अरविदकुमार लोहारे,इब्राहम शेख याच्या सीडीआर मधून महत्वाची माहिती मिळाली आहे पण ते तपासाला सहकार्य करत नसल्याच पुणे पोलिसांनी कोर्टात सांगितलं आहे. त्यामुळे पोलीस कोठडी वाढवून घेतली आहे. या तिघांचे बँक डिटेल मिळाले आहेत. तर २०२० ला इम्ब्राहम शेख हा नागपूर ड्रग्ज प्रकरणी फरार होता, याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसांकडून ससूनच्या १७ कर्मचाऱ्यांची चौकशी

दरम्यान ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणामध्ये पोलिसांकडून ससूनच्या १७ कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांमध्ये आठ महिलांना नर्स, पाच वॉर्ड बॉय आणि चार शिपायांचा समावेश. पोलिसांनी याआधी डॉक्टरांची देखील चौकशी केली आहे. गुरुवारी दिवसभर चौकशी करण्यात आली असून ससूनच्या कर्मचाऱ्यांभोवतीचा फास आवळण्यास पोलिसांकडून सुरुवात करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Politics: माजी मुख्यमंत्री राजकारणातून निवृत्ती घेणार? राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: ऑपरेशन सिंदूर सायबर हल्ला प्रकरणी जुन्नरमध्ये NIAची धाड

8th Pay Commission: २.१ फिटमेंट फॅक्टरने पगार किती वाढणार? ₹१८,००० वरून ₹३८,००० होणार?

साखर महाग झाली म्हणून खायची बंद केली तर शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या साखर न खाण्याचे तोटे

Marathi Actor : स्वत:च्याच मृत्यूची खोटी बातमी पाहताच प्रसिद्ध मराठी अभिनेता भडकला; थेट VIDEO शेअर करत म्हणाला- "एवढी कसली घाई..."

SCROLL FOR NEXT