food and drugs administration caught fake paneer in nagpur saam tv
क्राईम

FDA Nagpur : नागपुरात 92 हजार रुपयांचे चीज, पनीर सदृश पदार्थ जप्त, अन्न व औषध प्रशासनाची माेठी कारवाई

Nagpur Crime News : चीज आणि पनीरच्या नावाखाली हा पदार्थ हॉटेल्स आणि रेस्टॉरंट मध्ये वापरण्यात येत असल्याचा संशय अन्न व औषध विभागाला आहे.

Siddharth Latkar

- पराग ढाेबळे

Nagpur :

नागपूर जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासन विभागाने चीज आणि पनीर सदृश पदार्थ जप्त केला आहे. त्याची किंमत सुमारे 92 हजार रुपये इतकी आहे. प्राप्त माहितीनूसार सुमारे 442 किलोग्राम पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अन्न व औषध प्रशासन विभागास नागपूर जिल्ह्यात बनावट पनीरचा खप केला जात असल्याची तक्रार प्राप्त झाली हाेती. त्यानूसार अन्न व औषध प्रशासन विभाग सतर्क हाेते. मध्य प्रदेश येथून नागपुरात बस मधून पनीर सारखा दिसणारा पदार्थ आणणार असल्याची माहिती प्राप्त हाेताच बसवर छापा टाकण्यात आला. (Maharashtra News)

या कारवाईत 92 हजार रुपयांचे सुमारे 442 किलोग्राम चीज आणि पनीर सदृश पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. चीज अनालॉग हा चीज आणि पनीरसाठी स्वस्त पर्याय आहे. चीज आणि पनीरच्या नावाखाली हा पदार्थ हॉटेल्स आणि रेस्टॉरंट मध्ये वापरण्यात येत असल्याचा संशय अन्न व औषध विभागाला आहे. खाद्य तेल, दूध पावडर आणि इतर साहित्याचा वापर करून चीज अनालॉग तयार करण्यात येतं अशी माहिती प्राप्त हाेत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विष प्राशन करून शेतकरी महिलेचा मृत्यू

Pune Metro : गणेशोत्सवात पुणेकरांना मोठा दिलासा! दर ५ मिनिटांनी धावणार मेट्रो, जाणून घ्या सविस्तर माहिती

Ratnagiri Beach : चंद्रकोरासारखा दिसतो कोकणातील 'हा' समुद्रकिनारा, नजरेत साठवावे असे सुंदर रुप एकदा पाहाच

Stop eating onions: 30 दिवस कांदा खाल्ला नाही तर शरीरात घडतात ‘हे’ बदल; जाणून घ्या

Building collapse: बांधकाम सुरू असतानाच अचानक कोसळला इमारतीचा मोठा स्लॅब; 15 जणांना वाचवलं, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

SCROLL FOR NEXT