dhule crime saam Tv
क्राईम

Dhule Crime: पिकअप वाहन पळवणाऱ्या चोरट्याला धुळे पोलिसांनी अवघ्या २४ तासात ठोकल्या बेड्या

Dhule Crime: धुळे पोलिसांनी अवघ्या २४ तासात पिकअप वाहनाची चोरी करणाऱ्याला चोराला अटक केलीय.

Bharat Jadhav

(भूषण अहिरे )

Dhule Crime:

धुळे तालुक्यातील शिरूर चौफुली येथून शिरूर चौफुली या ठिकाणाहून शेतीच्या औषधं वाहणाऱ्याला पिकअप वाहनाची चोरी झाली. धुळे पोलिसांनी अवघ्या २४ तासात या चोरट्यांना अटक केली. पोलिसांनी चोरांकडून मुद्देमाल जप्त केलाय. शेतीच्या औषधांचा साठा वाहणाऱ्या पिकअप अडवला. चालकाला आपण फायनान्स कंपनीकडून आल्याचं सांगत वाहन पळलं होते. (Latest News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धुळे तालुक्यातील शिरूर चौफुली येथे वाहन आणि शेती औषधांचा साठा चोरी करण्याची घटना घडली होती. चार चाकी वाहनातून आलेल्या काही चोरट्यांनी पिकअप अडवलं. चालकाला आपण फायनान्स कंपनीकडून आलेलो असल्याची बतावणी केली. गाडीचे हप्ते थकलेले असल्याचं सांगत पिकअप वाहन घेऊन पोबारा केला.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यासंदर्भातील संपूर्ण माहिती ११२ नंबर वरून वाहन चालकाने पोलिसांना सांगितली. त्यानंतर धुळे तालुका पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून या संपूर्ण घटनेचा पंचनामा करून त्याचा आढावा घेतला. त्यानंतर पोलिसांनी शोध घेत संपूर्ण चोरीचा माल आणि पिकअप वाहन हस्तगत केलं. धुळे तालुक्यातील जापी या ठिकाणाहून हे पिकअप वाहन मिळून आले. पोलिसांनी एकाला अटक केली असून पोलीस इतर साथीदारांचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT