Ghaziabad News Saam Tv
क्राईम

Ghaziabad News : हृदयविकाराच्या झटक्याने २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू; विरहानं पत्नीनं मृत्यूला कवटाळलं

Ghaziabad :गाझियाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. गाझियाबादमध्ये एका तरुण जोडप्याचा मृत्यू झाला आहे. तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. तर नवऱ्याचा मृत्यू झाल्याचा धक्का सहन न झाल्याने बायकोने आत्महत्या केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Gaziabad a Man Dies Due To Heart Attack Then Wife End Her Life:

गाझियाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. गाझियाबादमध्ये एका तरुण जोडप्याचा मृत्यू झाला आहे. तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. तर नवऱ्याचा मृत्यू झाल्याचा धक्का सहन न झाल्याने बायकोने आत्महत्या केली आहे. या घटनेने कुटुंबियावर दुः खाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक आणि अंजली असे मृत्यू झालेल्यांची नावे आहे. अभिषेक हा २५ वर्षांचा होता. त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. तर नवऱ्याचा मृत्यूचा धक्का सहन झाल्याने तिनेदेखील सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली आहे. (Latest News)

अभिषेक आणि अंजलीचे लग्न ३० नोव्हेंबरला झाले होते. हे दोघेही सोमवारी दिल्लीतील प्राणिसंग्रहालयात फिरायला गेले होते. तेथेच अभिषेकच्या छातीत दुखायला लागले. त्यामुळे अंजनीने मित्रांना बोलवून त्याला रुग्णालयात दाखल केले. यादरम्यान अभिषेकचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अभिषेकचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाले असल्याचे सांगितले.

नवऱ्याचा मृत्यू झाल्याचा धक्का अंजलीला सहन झाला नाही. त्यामुळे अंजलीनेदेखील टोकाचे पाऊल उचलले. अंजलीने सातव्या मजल्यावरील बाल्कनीतून उडी मारली आहे. यात अंजली गंभीर जखमी झाली होती. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु दुर्दैवाने तिचादेखील मृत्यू झाला आहे.

कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेकचा मृत्यू झाल्याने अंजली खूप जास्त दुःखात होती. त्यानंतर अभिषेक पार्थक घरी आणल्यानंतर अंजली उठली आणि बाल्कनीतून उडी मारली. यात तिचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mira-Road : धक्कादायक! मिरा रोडमध्ये गरब्यात फेकली अंडी, तणाव वाढला | VIDEO

Idli Chutney Recipe: इडलीची चटणी खूप पातळं होतेय? मग ही खास स्टेप एकदा नक्की फॉलो करा

Maharashtra Live News Update: संघाच्या शताब्दी कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या हस्ते टपाल तिकीट आणि नाणं जारी

Shirur News : फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट न केल्याने भयानक कृत्य; टोळक्याचा तरुणावर जीवघेणा हल्ला

Dussehra Apatya Leaves: दसऱ्याला आपट्याची पाने वाटण्यामागे शास्त्र काय आहे?

SCROLL FOR NEXT