Chhatrapati Sambhajinagar Crime News:  Saamtv
क्राईम

Crime News: मोबाईलचा वाद, जिवलग मित्रानेच केला घात! बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू; कन्नड शहरातील घटना

Chhatrapati Sambhajinagar Crime News: सुभाष कांबळे आणि त्याचा मित्र अजहर अख्तर अलीमध्ये मोबाईलवरुन वाद झाला. सुभाषने मोबाईल घेतल्याच्या संशयातून अजहर अली याने त्यास बेदम मारहाण केली.

Gangappa Pujari

राम ढाकणे, छत्रपती संभाजीनगर|ता. १७ जून २०२४

मोबाईल घेतल्याच्या संशयातून मित्रानेच मित्राची निर्घृण हत्या केल्याची घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड शहरात घडली. सुभाष दगडू कांबळे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून या भयंकर घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मोबाईल घेतल्याच्या संशयावरून केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना कन्नड शहरातील साठे नगरात उघडकीस आली. सुभाष दगडू कांबळे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. सुभाष कांबळे आणि त्याचा मित्र अजहर अख्तर अलीमध्ये मोबाईलवरुन वाद झाला. सुभाषने मोबाईल घेतल्याच्या संशयातून अजहर अली याने त्यास बेदम मारहाण केली.

या मारहाणीत सुभाष कांबळे गंभीर जखमी झाला. रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली आणि या प्रकरणी कन्नड पोलीस ठाण्यात आरोपी अजहर अख्तर अली याच्याविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

लातूरच्या उदगीर शहरातल्या तुलसीधाम सोसायटी परिसरात मध्यरात्री तीन चोरट्यांनी घरपोडी केल्याची घटना घडली. या घरफोडीत सोन्या चांदीच्या दागिन्यासह 13लाख 75 हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! पगार ४ पटीने वाढणार? बेसिक सॅलरी इतकी होणार; वाचा कॅल्क्युलेशन

Nauvari Saree Blouse Designs : घरंदाज अन् शालीन लूक हवाय? नऊवारी साडीवर शिवा 'या' पॅटर्नचं ब्लाउज

Maharashtra News Live Update: वर्धा जिल्ह्यात सूर्य आग ओकतोय, तापमानाचा पारा पोहचलाय 46.4 अंशावर

Mangalsutra Trending Designs: फक्त १०० रूपयांत खरेदी करा मंगळसूत्र, 'या' 6 डिझाईन्स सोन्यापेक्षाही भारी दिसतील

Summer stomach problems: पोट बिघडण्यामागचं खरं कारण काय? उन्हाळ्यातील धोकादायक सवयींबाबत डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT