car crashes into home no injuries reported sambhajinagar accident news Saam Digital
क्राईम

Sambhajinagar Accident : भीषण अपघातानंतर कार थेट घुसली घरात,ट्रॅक्टर चालक जखमी

Chhatrapati Sambhajinagar News : संभाजीनगर सिल्लोड महामार्गावरील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. यामुळे रात्री अपरात्री अधून मधून या भागात अपघात घडताहेत.

Siddharth Latkar

- रामनाथ ढाकणे

छत्रपती संभाजीनगर सिल्लोड महामार्गावरील चिंचखेडा गावाजवळ कार आणि ट्रॅक्टरचा अपघात झाला. दोन्ही वाहनं एकमेकाला धडकल्यानंतर कार वरील चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्याच्याकडेला असलेल्या घरात थेट घुसली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र घराचे माेठे नुकसान झाले आहे. (Maharashtra News)

संभाजीनगर कडून सिल्लोड कडे जाणारी कार आणि या दरम्यान समोरून येणारा ट्रॅक्टर शेती कामासाठी जात होता. त्यावेळी पाठीमागून आलेल्या भरधाव कारने या ट्रॅक्टरला जोराची धडक दिली.

हा अपघात इतका भीषण हाेता की कार थेट घरातच घुसली. या अपघाताच्या आवाजाने तसेच कार घरात घुसताच कुटुंबीयांनी घराबाहेर पळ काढला. या अपघातामध्ये ट्रॅक्टर चालक जखमी झाला आहे. दरम्यान कार घरात घुसल्याने घराचे आणि संसारपयोगी वस्तूंचे मिळून 2 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hotel Fire : झोपेतच काळाचा घाला! श्रावण सोमवारी मंदिराबाहेरील प्रसिद्ध हॉटेलमध्ये आग, ६ जण जिवंत जळाले अन्

High cholesterol: रक्तवाहिन्यांमध्ये साचलेलं कोलेस्ट्रॉल 30 दिवसांत कमी कराचंय? आजच हे 3 बदल करा, लगेच दिसेल परिणाम

Nagpanchami Special : तुळजाभवानी मंदिरात पुरुष भाविकांना प्रवेश बंद, नेमकं काय कारण?

Maharashtra News Live Update: नागपुरातील कल्याणेश्वर शिव मंदिरात भक्तांची दर्शनासाठी गर्दी

BJP New Team: भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारणीची घोषणा आज, कुणाला कोणती जबाबदारी मिळणार? संभाव्य यादी समोर

SCROLL FOR NEXT