BJP MLA Bodyguard Shoot Himself 
क्राईम

Crime News: बुलढाण्यातील भाजप आमदाराच्या बॉडीगार्डची आत्महत्या; का उचललं टोकाचं पाऊल?

BJP MLA Bodyguard Shoot Himself: चिखलीचे भाजप आमदार यांच्या बॉडीगार्डने आत्महत्या केल्याची घटना घडलीय. बॉडीगार्डने स्वत: वर गोळ्या झाडून आत्महत्या केलीय.

Bharat Jadhav

चिखली विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार श्वेता महाले यांचा बॉडीगार्डने आत्महत्या केल्याची घटना घडलीय. अजय शंकर गिरी असं या जवानाचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास अजय गिरी यांनी स्वतःवर गोळी झाडल्या. यानंतर त्यांना उपचारासाठी स्थानिय जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. परंतु तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केले. दरम्यान वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातील वरिष्ठ सूत्रांनी याची पुष्टी केली आहे.

बुलढाणा जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले अजय गिरी हे आमदार श्वेता महाले यांचे बॉडीगार्ड म्हणून कार्यरत होते. ते बुलढाणा येथील पोलीस वसाहतीमध्ये राहत होते. अजय गिरी यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समोर आले नाहीये.या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. आमदार श्वेता महाले यांचे बॉडीगार्ड असलेले अजय गिरी हे आज त्यांच्यासोबत ड्युटीवर नव्हते. त्यांनी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. अजय गिरी यांनी घरघुती कारणावरून आत्महत्या केल्याचा संशय अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fresh Flowers : पूजेची फुले लगेच वाळतात? 'ही' १ सोपी ट्रिक वापरा, आठवडाभर राहतील ताजी तवानी

CJP Protest: खरी लढाई तर आता सुरू, सीजेपी नेते आंदोलनावर ठाम; थेट पंतप्रधानांवर केले गंभीर आरोप

Navratri Horoscope : नवरात्रीत ग्रहांची स्थिती बदलणार नशीब! कोणत्या राशींचे भाग्य उजळणार? कुंभ राशीपासून या राशींच्या व्यक्तींचे अडथळे होणार दूर

Maharashtra News Live Update: भाजपने आणीबाणीलाही मागे टाकले, आशुतोष रांकांचा गंभीर आरोप

Nana Patekar: नाना पाटेकरांना हार्ट अटॅक कशामुळे आला? पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून सत्य आलं समोर?

SCROLL FOR NEXT