Shivsena  
सिटीझन रिपोर्टर

आदर्श घर भाडेकरू कायद्याविरोधात शिवसेना रस्त्यावर !

जयश्री मोरे

मुंबई - केंद्र सरकारने 'आदर्श भाडेकरू कायदा' New Model Tenancy Act केला आहे. या विरोधात मुंबईत Mumbai शिवसेना Shivsena रस्त्यावर उतरली आहे. घाटकोपर Ghatkopar पश्चिमेला शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra Modi यांच्या विरोधात घोषणाबाजी करून हा कायदा रद्द करण्याची मागणी केली आहे.Shiv Sena On The road Against New Model Tenancy Act

मुंबईत अनेक भाडेकरू Tenant हे वर्षानुवर्षे नाममात्र भाडे देत आहेत. त्यांना या कायद्यामुळे Act अव्वाच्या सव्वा भाडे द्यावे लागणार आहे. घरामालक मनमानी करणार असल्याने भाडेकरूंना याचा भविष्यात त्रास होणार आहे.

हे देखील पहा -

म्हणूनच या विरोधात आंदोलन होत असून राज्य सरकारने या भाडे कायद्याविरोधात आपला कायदा करावा अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात करण्यात आली आहे. या आंदोलनाला गालबोट लागू नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. Shiv Sena On The road Against New Model Tenancy Act

Edited By : Krushnarav Sathe 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बीड शहरात मोकाट कुत्र्यांचा उच्छाद, 6 वर्षीय चिमुकल्यावर हल्ला

Maharashtra Cabinet Meeting: मोठी बातमी! फडणवीस सरकारकडून १४ महत्वाचे निर्णय, कोणत्या जिल्ह्यांना होणार फायदा?

Rajdoot Bike Price : ४६ वर्षांपूर्वी राजदूत फक्त 'इतक्या' हजारात मिळायची, खरेदीची पावती पाहून धक्का बसेल

Fuel Shortage : एकही थेंब इंधन नाही, 'या' देशात पेट्रोल डिझेलचं मोठं संकट; वीज पुरवठाही खंडित

Devendra Fadnavis Photos: देवेंद्र फडणवीसांची 'बुलेटस्वारी'! विधानभवनात एन्ट्री होताच सर्वांच्या नजरा खिळल्या

SCROLL FOR NEXT