nanded Mukhed Khatgaon  
सिटीझन रिपोर्टर

नाल्यात वाहून जाणाऱ्या वृद्धाला न वाचवता लोक व्हिडीओ करण्यात मग्न !

साम टीव्ही न्यूज

नांदेड - नांदेड Nanded जिल्ह्यात मागील दोन दिवस जोरदार पाऊस Rain झाल्याने नदी नाले तुडुंब भरून Overflowing वाहात आहेत. मुखेड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नाल्यांना छोट्या स्वरूपाच्या नदीचे स्वरूप आल्याचे पाहावयास मिळाले. People are engrossed in making videos without saving the old man being carried away in canol 

मुखेड तालुक्यातील खतगाव Khatgaon येथे अश्याच एका तुडुंब नाल्यात एक ६५ वर्षीय वृद्ध Old Person वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू Death झाल्याची दुर्दैवी घटना काल सायंकाळी घडली आहे. विठ्ठल धोंडीबा माने हे शेतात शेळ्या चारून घरी परतत असताना मोठा पाऊस झाल्याने गावाच्या पुर्व बाजुला असलेल्या नाल्यावरील पुलावरून पाणी वाहत होते.

हे देखील पहा -

पाण्याचा अंदाज न आल्याने विठ्ठल माने हे प्रवाहात वाहुन गेले. पाण्याच्या प्रवाहात वाहून जात असताना घटनास्थळी उपस्थित नागरिक मात्र त्यांना वाचवण्याचा प्रयत्न न करता व्हिडीओ Video काढण्यात मग्न होते. त्यामुळे माणसांतील माणुसकी शिल्लक आहे कि नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.

काही वेळानंतर वाहून गेलेल्या वृद्धाचा मृतदेह तळ्याच्या कडेला आढळून आला. घटनास्थळी महसुल विभागाचे कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून तहसील कार्यालयाला अहवाल पाठविला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

SCROLL FOR NEXT