यवतमाळ  
सिटीझन रिपोर्टर

हातगाडीवर कारवाई केल्याने हातगाडीचालक चक्क शासकीय वाहनासमोर झोपला !

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

यवतमाळ : लॉकडाऊनमुळे Lockdown राज्यभरात छोटे मोठे सर्वच व्यावसायिक Buisnessmen हताश झाले आहेत. छोट्या Small व्यावसायिकांसमोर तर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे. Action On Handcart, Handcart Owner Fell Asleep In Front Of Govt Vehicle

यवतमाळ Yavatmal जिल्ह्यातील वणी Wani येथील असाच एका लहान व्यावसायिक हातगाडीवर Handcart मास्क Mask विक्रीच्या माध्यमातून उदरनिर्वाह Subsistance चालवत होता. 

सोबतच या आडून लहानसहान स्टेशनरी विक्री सुद्दा करत होता. या हातगाडी चालकावर Owner नगरपालिका Muncipality कर्मचाऱ्यांनी कारवाई Action केली.  मास्क व्यतिरिक्त अन्य साहित्यावर विक्रीस निर्बंध असल्याचे नगरपालिका कर्मचाऱ्यांनी या हातगाडीवाल्याला सांगितले. Action On Handcart, Handcart Owner Fell Asleep In Front Of Govt Vehicle

मात्र तो हातगाडीचालक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यामुळे पथकाने त्याच्यावर कारवाई करून हातगाडी तहसील कार्यालयात जमा केली. यावेळेत संतप्त हातगाडी चालक चक्क शासकीय Government वाहनासमोर Vehicle झोपला Sleep.

यावेळी मात्र बघे त्याला चिथावणी देत त्याचा व्हिडीओ Video काढत होते. पोलिसांनी Police वेळीच हस्तक्षेप केल्याने समोरील अनर्थ टळला. हा त्याचा व्हिडीओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात वायरल झाला आहे. Action On Handcart, Handcart Owner Fell Asleep In Front Of Govt Vehicle

शासकीय आदेश Order पाळून कारवाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कर्तव्य बरोबर आहे, पण पोटाची आग शमविण्यासाठी कष्टाने व्यवसाय करणाऱ्यांचीही काय चूक असा प्रश्न नेटकरी विचारात आहे.

Edited By : Krushanrav Sathe 

हे देखील पहा -

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh-Mangal Yuti: 18 महिन्यांनी होणार बुध-मंगळचा दुर्मिळ संयोग; 'या' राशींचं भाग्य उजळणार

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात डेंगीचे 119 रूग्ण, मलेरियाचे 64 रूग्ण

Maiya Sanman Yojana: या राज्यातील महिलांना दर महिन्याला मिळतात ₹२५००; पैसे आले की नाही; असं करा चेक

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

Jio Recharge Plan: ७५ रुपयांचा जिओचा प्रीपेड प्लॅन! २३ दिवसांची वैधता, अतिरिक्त डेटा मोफत अन् बरंच काही...

SCROLL FOR NEXT