Business Ideas For Ladki Bahin saam tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणीचे पैसे कुठे गुंतवाल? कमीत कमी गुंतवणूकीच्या 'या' बिझनेस आयडिया येतील तुमच्या कामी

Business Ideas For Ladki Bahin: तुमच्या खात्यातही या योजनेचे पैसे आले असतील तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. याचं कारण म्हणजे या योजनेतून मिळालेले पैसे कुठे गुंतवायचे याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

Surabhi Jayashree Jagdish

तुम्हीही मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत तुमच्या नावाची नोंदणी केली होती? कदाचित तुम्हालाही या योजनेतून लाभ मिळाला असेल. जर तुमच्या खात्यातही या योजनेचे पैसे आले असतील तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. याचं कारण म्हणजे या योजनेतून मिळालेले पैसे कुठे गुंतवायचे याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

आम्ही तुम्हाला काही बिझनेस सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्ही हे पैसे गुंतवून अजून पैसे कमावू शकता. मुळात या बिझनेसमध्ये तुम्हाला जास्त पैसे गुंतवावे लागणार नाहीत. यासाठी तुम्हाला अवघ्या ५ हजारांची आवश्यकता असणार आहे.

सोशल मीडियाशी संबंधित व्यवसाय

सोशल मीडियाच्या वाढत्या ट्रेंडमुळे लेखक आणि ग्राफिक डिझायनरसारख्या व्यावसायिकांची मागणी वाढलीये . या क्षेत्रातील फ्रीलांसर आकर्षक सामग्री तयार करून आणि सोशल मीडिया अकाऊंट ओपन करून बिझनेस आणि मीडिया प्लॅटफॉर्मवर सेवा देऊ शकतात.

बुककीपिंग सेवा

बुककीपिंग सेवा ही एक अतिशय सोपी बिझनेस आयडिया आहे. यासाठी मूलभूत लेखाविषयक कार्यांचं ज्ञान असणं आवश्यक आहे. हा व्यवसाय अकाउंटिंग सॉफ्टवेअर, फाइलिंग सिस्टीम आणि आर्थिक स्टेटमेंट्सचं व्यवस्थापन वापरू शकतो.

डिजिटल मार्केटिंग

ज्यांच्याकडे मार्केटिंगचे कौशल्य आहे त्यांच्यासाठी डिजिटल मार्केटिंग फायदेशीर संधी देते. तुम्ही स्वतःहून डिजिटल मार्केटिंग एजन्सी सुरू करू शकता. याची अधिक माहिती घेण्यासाठी तुम्ही एखादा कोर्स करू शकता.

ऑनलाइन करिअर काऊंसिलिंग

शैक्षणिक पात्रता अनुभव असलेल्या व्यक्ती ऑनलाइन करिअर काऊंसिलगचा व्यवसाय सुरू करू शकतात. यामध्ये विद्यार्थ्यांना कोणत्याही पूर्व शिक्षणाशिवाय करिअरचे मार्ग निवडण्यासाठी मार्गदर्शन करणं त्याचप्रमाणे सुरुवातीला कमी फी घेऊन व्यवसाय वाढवू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धक्कादायक! बायकोचे बॉयफ्रेंडशी प्रेमसंबंध उघड; संतापलेल्या नवऱ्याकडून पोलीस स्टेशनमध्येच पत्नीची गोळ्या झाडून हत्या

India Travel : जगातील ५ सर्वात स्वस्त टूरिस्ट प्लेसेस, आयुष्यात एकदा तरी या ठिकणाला भेट द्या

Maharashtra Live News Update : जळगावात शरद पवार गटाला धक्का! जिल्हाध्यक्षाचा तडकाफडकी राजीनामा

Adhik Maas 2026: हिंदू नववर्ष 2083 मध्ये 12 नव्हे तर असणार 13 महिने; जाणून घ्या यागामचं धार्मिक कारण

Makar Sankranti 2026: तब्बल १९ वर्षांनंतर होणार चमत्कार; 'या' ३ राशींचं नशीब संक्रांतीला उजळणार

SCROLL FOR NEXT