Vivo Y200e 5G Google
बिझनेस

Vivo Y200e 5G :50MP चा दमदार कॅमेरा अन् पॉवरफुल फीचरसह Vivo Y200e 5G स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या किंमत

Vivo Y200e 5G Smartphone: विवो कंपनीने नुकताच ग्राहकांसाठी Vivo Y200e 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन आकर्षक लूक आणि उत्तम फीचरसह लाँच झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Vivo Y200e 5G Smartphone Launch In India Know the Features And Price:

विवो ही स्मार्टफोनमधील नावाजलेली कंपनी आहे. कंपनीने नुकताच ग्राहकांसाठी Vivo Y200e 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन आकर्षक लूक आणि उत्तम फीचरसह लाँच झाला आहे. कंपनीने या फोनमध्ये इको-फायबर लेदर डिझाइनचा वापर केला आहे.

Vivo Y200e 5G स्मार्टफोन १९,९९९ रुपयांना लाँच केला आहे. हा स्मार्टफोन 6GB+ 128GB स्टोरेज आणि 8GB+ 128GB स्टोरेजसह लाँच झाला आहे. 6GB रॅम व्हेरियंटची किंमत १९,९९९ रुपये आहे. तर 8GB रॅम व्हेरियंटची किंमत २०,९९९ रुपये आहे. (Latest News)

Vivo Y200e 5G स्मार्टफोनमध्ये 120Hz AMOLED डिस्प्ले आणि इन- डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 6.67 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 120Hz रिफ्रेश रेट मिळतो. फुल एचडी+ रिझॉन्यूशन येतो. यात 1200 Nits ब्राइटनेस आहे. हा फोन 5000mAh बॅटरी आणि 44W फ्लॅशचार्जसह येतो.

या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 4 Gen 2 चिपसेट देण्यात आला आहे. याचसोबत Aderno 613 GPU उपलब्ध आहे. यामध्ये 6GB/ 8GB LPDDR4X RAM आणि 8GB extended RAM फीचर मिळते. हा फोन FunTouchOs 14 बेस्ड Android 14 वर काम करत आहे.

या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP चा प्राथमिक कॅमेरा देण्यात आला आहेत. तर 2MP चा बोकेह सेन्सर आहे. तसेच फोनमध्ये 16MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT