Today's Gold Silver Rate, (30th April 2024) Gold Silver Price In Maharashtra  Saam Tv
बिझनेस

Today's Gold Silver Rate : खरेदीची सुवर्णसंधी! सलग तीन दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण, मुंबई-पुण्यात आजचा भाव किती?

(30th April 2024) Gold Silver Price In Maharashtra : मार्च-एप्रिल महिन्यात सोन्या-चांदीच्या भावाच मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळाली. या काळात सोन्याच्या भावाने उच्चांकाची पातळी ओलांडली होती.

कोमल दामुद्रे

24K Gold and Silver Price in Maharashtra:

मार्च-एप्रिल महिन्यात सोन्या-चांदीच्या भावाच मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळाली. या काळात सोन्याच्या भावाने उच्चांकाची पातळी ओलांडली होती.

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला सोन्याचा दर हा ६९, ५३० रुपये इतका होता तर चांदी ७८,६०० रुपये इतकी होती. गुढीपाडव्यापूर्वी सोन्याच्या भावाने ७० हजारांचा टप्पा ओलांडला होता तर २२ एप्रिलला जीएसटीसह सोन्याचा भाव ७६ हजारांवर पोहोचली होती.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या (Silver) भावात घौडदोड कायम होती. शनिवारी २७ एप्रिलपासून सोन्या (Gold)-चांदीच्या भावात घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. मे महिन्यात पुन्हा सोन्याचे भाव वाढतील का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

सराफ बाजारातील व्यापाऱ्यांच्या मते भारतीय बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या भावात उसळी येण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया मुंबई (Mumbai)-पुण्यातील आजचा भाव

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार आज सकाळच्या दरात २२ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी सोन्याचा भाव ६६,७०० रुपये इतका आहे. तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ७२,७५० रुपये मोजावे लागतील. अशातच आज सोन्याचे दर स्थिर आहेत. तर आज प्रतिकिलो चांदीसाठी ८३,९०० रुपये मोजावे लागतील. चांदीच्या दरात आज १०० रुपयांनी घसरण झाली आहे.

जाणून घ्या महानगरातील आजचे सोन्याचे दर

  • मुंबई (Gold Rate in Mumbai) - ७२,६०० रुपये

  • पुणे (Gold Price in Pune) - ७२,६०० रुपये

  • नागपूर (Gold Rate in Nagpur) - ७२,६०० रुपये

  • नाशिक(Gold Price in Nashik) - ७२,६३० रुपये

  • ठाणे (Gold Rate in Thane) - ७२,६०० रुपये

  • अमरावती (Gold Price in Amravati) - ७२,६०० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UTI In Women: महिलांना वारंवार का होतं यूरिन इंफेक्शन? डॉक्टरांनी सांगितली महत्त्वाची ४ कारणं

Pillow Hygiene: तुम्ही वापरत असलेल्या उशीर कव्हर आरोग्यासाठी ठरतात धोकादायक

MLC Election : मोठी बातमी! शिंदेसेनेच्या दिग्गज नेत्यावर गुन्हा दाखल, जिल्हाधिकारी कार्यालयात नेमकं झालं काय?

Diabetes -High BP : मधुमेहाच्या रुग्णांना हाय बीपीचाही त्रास आहे? लाइफस्टाइलमध्ये आताच करा 'हे' ५ बदल, नाहीतर...

Deool Band 2 Collection : स्वामींची कृपा! 'देऊळ बंद २'ची १०० कोटींच्या दिशेने यशस्वी घोडदौड सुरू; 'राजा शिवाजी'ला देतोय तगडी टक्कर, प्रवीण तरडेंच्या चित्रपटाने किती कमावले?

SCROLL FOR NEXT