Gold Prices Rise Again After Four-Day Fall; Check Latest 24K, 22K, 18K Rates google
बिझनेस

Gold Rate Today : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 24K, 22K, 18K सोन्याचे दर वाढले, पाहा आजचे भाव

Latest Gold Silver Rate in Mumbai : चार दिवसांच्या घसरणीनंतर सोन्याच्या दरामध्ये पुन्हा वाढ झाली आहे. २४,२२ आणि १८ कॅरेट सोन्याच्या किमतीत वाढ झाल्यामुळे ग्राहकांच्या खिशावर भार पडला आहे.

Sakshi Sunil Jadhav

Gold Rate Today : गेल्या चार दिवसांपासून सतत घसरत असलेल्या सोन्याच्या दरांनी ग्राहकांना दिलासा दिला होता. सोन्याच्या किंमतींत जवळपास ६ हजारांनी घसरण झाली होती. त्यामुळे सोनं-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. पण आज २० जून शनिवारी अचानक सोन्याच्या दरांनी पुन्हा उसळी घेतली असून ग्राहकांच्या चिंतेत भर पडली आहे.

आजचा सोन्याचा दर काय? (Today Gold Rate)

पश्चिम आशियातला तणाव आता कमी झालाय. तरीही सोन्याच्या किंमतीत चढ - उतार पाहायला मिळतोय. महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरांमध्ये २४ कॅरेट (24k Per Tola) सोन्याच्या दरात २२० रुपयांनी घसरण झालेली पाहायला मिळतेय.

gold rate hike

१ तोळं सोन्याच्या किंमतीत किती रुपयांनी घट झाली?

Goodreturns ने दिलेल्या माहितीनुसार आज सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. २४ कॅरेट सोन्याच्या १ तोळ्याच्या सोन्याच्या किंमतीमध्ये आज २२० रुपयांनी वाढ झालीये. २२ कॅरेट सोन्याच्या १ तोळ्याच्या किमतीत २०० रुपयांनी वाढ झालीये तर १८ कॅरेट सोन्याच्या १ तोळ्याच्या किंमतीत १७० रुपयांनी वाढ झाली आहे. ही वाढ कमी असली तरी भविष्यात किंमती वाढतील की कमी होतील याकडे ग्राहकांचं लक्ष राहील.

२४ कॅरेट सोन्याचा आजचा भाव

  • २४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा आजचा भाव हा १४६०८ रुपये आहे.

  • २४ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याचा आजचा भाव हा ११६८६४ रुपये आहे.

  • २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा आजचा भाव हा १४६०८० रुपये आहे.

२२ कॅरेट सोन्याचा आजचा भाव

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा आजचा भाव हा १३३९० रुपये आहे.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याचा आजचा भाव हा १०७१२० रुपये आहे.

  • २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा आजचा भाव हा १३३९०० रुपये आहे.

१८ कॅरेट सोन्याचा आजचा भाव

  • १८ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा आजचा भाव हा १०९५६ रुपये आहे.

  • १८ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याचा आजचा भाव हा ८७६४८ रुपये आहे.

  • १८ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा आजचा भाव हा १०९५६० रुपये आहे.

अमरावतीतील आजचा भाव

२४ कॅरेट - १४६०८

२२ कॅरेट - १३३९०

१८ कॅरेट - १०९५६

भिवंडीतील आजचा भाव

२४ कॅरेट - १४६११

२२ कॅरेट - १३३९३

१८ कॅरेट - १०९५९

दिल्लीतील आजचा भाव

२४ कॅरेट - १४६२३

२२ कॅरेट - १३४०५

१८ कॅरेट - १०९७१

केरळमधील आजचा भाव

२४ कॅरेट - १४६०८

२२ कॅरेट - १३३९०

१८ कॅरेट - १०९५६

कोल्हापूरमधील आजचा भाव

२४ कॅरेट - १४६०८

२२ कॅरेट - १३३९०

१८ कॅरेट - १०९५६

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes Recipe : मधुमेहाच्या रुग्णांनी 'ही' चटपटीत चटणी एकदा खाऊन तर पाहा, चवीला भारी अन् आरोग्याला फायदेशीर

Maharashtra News Live Update: डी.आर.डी.ओचे डॉ प्रदीप कुरुलकरवर आरोप निश्चित, खटल्याच्या सुनावणीचा मार्ग अखेर मोकळा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची ₹51000 बेसिक सॅलरी होणार, आठव्या वेतन आयोगाची नवी मागणी आली समोर

पहिल्यांदा नोकरी मिळवणाऱ्यांना १५ हजारांची मदत; ७० लाख तरुणांना फायदा मिळवून देणारी 'PM-VBRY' योजना काय आहे?

Kidney Health: ही 5 मोठी लक्षणं दिसली तर समजा तुमची किडनी खराब होतेय!

SCROLL FOR NEXT