बिझनेस

SBI EMI Offer: फक्त 673 रुपयांमध्ये घरी आणा iPhone सारखा दिसणारा फोन

Tecno Spark Go 2024 Discount Offer: iPhone सारखा दिसणारा स्वस्त फोन शोधत आहात? तर तुमच्यासाठी असाच एक फोन घेऊन आलो आहोत ज्यामध्ये तुम्हाला iPhone ची मजा मिळेल.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Tecno Spark Go 2024 Discount Offer:

आज देशात अँड्रॉइड स्मार्टफोनपेक्षा आयफोन अधिक लोकप्रिय होत आहेत. परंतु या फोनच्या मोठ्या किंमतीमुळे ते खरेदी करणे प्रत्येकाच्या आवाक्यात नाही. फोनच्या अधिक किमतीमुळे काही जण जुना आयफोनही खरेदी करतात. तुम्हाला स्वस्त दरात नवीन फोन मिळणार आहे. हा फोन आयफोन सारखाच दिसतो. (Latest News)

या फोनचे नाव Tecno Spark Go 2024 असून हा फोन आयफोनसारखा दिसतो. हा फोन अॅपल आयफोनच्या डायनॅमिक आयलँड अनुभव देतो. या फोनची किमत ७,४४९ रुपये आहे. या फोनमध्ये ४ जीबी रॅमसह १२८ जीबी इंटरनल स्टोरेज मिळते. दरम्यान जर तुम्हाला फोनवर इतका पैसा खर्च करायचा नाही, तर तुम्ही हा फोन फक्त ६७३ रुपयांमध्ये खरेदी करू शकतात

एसबीआयच्या ईएमआय ऑफरचा वापर करून तुम्ही हा फोन फक्त ६७३ रुपयांमध्ये घरी आणू शकतात. जर आम्ही किंमत पाहिली तर ती देखील जास्त नाही, तुम्हाला फोनच्या मूल्यापेक्षा फक्त ६१९ रुपये जास्त द्यावे लागतील. त्यानंतर फोनची किंमत ८,०६९ रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

Tecno Spark GO 2024मॉडलमध्ये पांडा स्क्रीन प्रोटेक्शनसह ६.५६ इंच डॉट इन डिस्प्ले आणि स्क्रॉलिंग करण्यास सोपं असतं. ९० Hzरिफ्रेश रेट आहे. स्मार्टफोनमध्ये अॅपल आयफोन्सच्या सारखं डायनॅमिक पोर्टही आहे. याफोन १४ प्रो मॉडल आणि आयफोन १५ सिरीजमध्ये डायनॅमिक आयलँडसारखं आहे. फोनमध्ये १३ एमपी + ०.८एमपी रिअर आणि ८ एमपी फ्रंट कॅमेरा देण्यात आलाय. तसेच या मोबाईलमध्ये ५००० एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mughal harem: मुघल हरममधून पळून जाणाऱ्या महिलांसोबत काय केलं जायचं?

घरी परतताना शिक्षकावर हल्ला, २ हल्लेखोरांनी डोक्यात गोळी घातली; पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

Maharashtra Live News Update: स्मृती मानधनाच्या विवाहस्थळी रुग्णवाहिका दाखल, एकाला उपचारासाठी रुग्णालयात हलवलं

Kriti Sanon: तेरे इश्क में हर रंग लाल...; क्रिती सॅननचा रॉयल लूक व्हायरल, पाहा PHOTO

Global Realty Expo : महाराष्ट्राची माती अबुधाबीत चमकली, सकाळच्या ग्लोबल रिअल्टी एक्स्पोने इतिहास रचला

SCROLL FOR NEXT