Ladki Bahin Yojana Yandex
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेतून मिळालेले पैशांनी सुरू करा 'हे' बिझनेस; २ हजार गुंतवून कमवाल लाखो रूपये

Ladki Bahin Yojana Business Idea: आज आम्ही तुम्हाला अशा काही बिझनेसच्या आयडिया देणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला अजून पैसे मिळणार आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

महाराष्ट्रात लाडकी बहिण योजना सुरु झाली आहे. यावेळी आतापर्यंत अनेक महिलांना याचा लाभ मिळालाय. मात्र तुम्हाला लाडकी बहिण योजनेतून मिळणारे पैसे तुम्ही कुठे गुंतवू शकता हे माहितीये का? आज आम्ही तुम्हाला अशा काही बिझनेसच्या आयडिया देणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला अजून पैसे मिळणार आहेत.

2000 रुपयांसारख्या छोट्या रकमेतून तुम्ही हे बिझनेस सुरु करू शकता. 2,000 रुपयांमध्ये हा व्यवसाय सुरू करा आणि महिन्याला लाखो रुपये कमवा. 2000 रुपयांपासून व्यवसाय कसा करायचा हे पाहूयात.

फ्रीलान्सिंग

फ्रीलान्सिंग हा एक व्यवसाय आहे ज्यामध्ये तुम्ही तुमच्या कौशल्याच्या आधारे कंपनी किंवा व्यक्तीसाठी काम करता. यामध्ये लोगो बनवणं, व्हिडीओ एडिट करणं अशी अनेक कामं करता येतात. हा एक अतिशय फ्लेक्सिबल व्यवसाय आहे. जो तुम्ही तुमच्या घरून देखील सुरू करू शकता, जर तुम्ही 2000 पासून व्यवसाय कसा करायचा याचा विचार करत असाल, तर तुम्ही याचा विचार करू शकता कारण त्यासाठी शून्य गुंतवणूक आणि वर्षाचे 365 दिवस आणि 24 तास करू शकता .

ब्लॉगिंग

ब्लॉगिंग हा एक व्यवसाय आहे ज्यामध्ये तुम्ही तुमच्या ब्लॉगवर लेख लिहून पैसे कमवू शकता. हे अगदी कमी गुंतवणुकीने सुरू करू शकता. यामध्ये वाढ होण्याची शक्यता देखील आहे. ब्लॉगिंग हे करिअर म्हणूनही सुरू करता येते.

YouTube चॅनल

YouTube चॅनल सुरू करणं हा एक व्यवसाय आहे ज्यामध्ये तुम्ही तुमच्या YouTube चॅनेलवर व्हिडिओ अपलोड करून पैसे कमवू शकता. हा बिझनेस चांगला आणि नियमितपणे केला तर तुम्हाला चांगले पैसे मिळू शकतात.

सोशल मीडिया मार्केटिंग

सोशल मीडिया मार्केटिंग हा एक बिझनेस आहे ज्यामध्ये तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरून कोणत्याही बिझनेससाठी मार्केटिंग करू शकता. हा बिझनेस तुम्हाला पुढच्या काळात चांगली कमाई करू देईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News : युट्यूबर संतोष पंडितला न्यायालयीन कोठडी, अटकेच्या मुद्द्यावरून सोशल मीडियावर उडाला होता धुरळा

Maharashtra News Live Update: मनोज जरांगेंच्या आंदोलनादरम्यान शिवसेनेच्या नेत्यांना एकनाथ शिंदेंचा आदेश

Supreme Court: सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, 'या' शिक्षकांच्या भरतीवर बंदी; शाळा-कॉलेजमध्ये शिकवण्यासाठी लागणार ही पात्रता

Gingee Fort : अभेद्य तटबंदीपासून गूढ इतिहासापर्यंत, १२०० वर्षे जुन्या जिंजी किल्ल्याबद्दल १० आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी

Sambhaji Bhide : दहीहंडी उत्सवात बायका नाचवणारे देशद्रोही; संभाजी भिडेंची खरमरीत टीका

SCROLL FOR NEXT