Share Market Saam Tv
बिझनेस

Share Market मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी खुशखबर! लागू होणार नवे नियम, गुंतवणूकदारांना होणार अधिक फायदा

Share Market Investment : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शेअर बाजारात लवकरच मोठा बदल होणार आहे.

कोमल दामुद्रे

Share Market Rule 2024 :

शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शेअर बाजारात लवकरच मोठा बदल होणार आहे. ज्यामुळे गुंतवणूकदारांना फायदा होईल. जर तुम्ही देखील शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल तर ही बातमी वाचाच

लवकरच भारतात T+0 प्रणाली शेअर ट्रेडिंग लागू केली जाणार आहे. तसेच खरेदी आणि विक्रीचे पैसे देखील कामकाजाच्या दिवशीच केले जाणार आहे. हे बदल मार्च २०२४ पासून केले जातील. जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. मार्च २०२४ पासून होतील बदल

सेबीच्या चेअरपर्सन माधबी पुरी बुच यांनी शनिवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधतानी याविषयी माहिती दिली आहे. सध्या देशात T+1 सेटलमेंट लागू आहे. म्हणजेच स्टॉक विक्री- खरेदी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पेमेंट केले जाते. २०२३ मध्ये या वर्षी जानेवारीमध्ये शेअर ट्रेडिंगसाठी हा नियम (Rules) लागू करण्यात आला होता. यापूर्वी शेअर बाजारात T+2 हा नियम देखील लागू करण्यात आला होता.

2. तत्काळ मिळणार पैसे

पुरी म्हणाल्या की, १२ महिन्यानंतर फक्त T+ म्हणजेच तात्काळ सेटलमेंट नियम लागू केला जाईल. बाजारातील (Market) तज्ज्ञांच्या मते ही T+1 वरुन थेट त्वरित सेटलमेंट सिस्टमकडे जाता येईल. यामुळे जर गुंतवणूकदारांनी सकाळी शेअर्स खरेदी केल्यास काही तासांत किंवा संध्याकाळी तुमच्या डिमॅट खात्यात जमा केले जातील. तसेच तुम्हाला त्याच दिवशी पैसे (Money) देखील काढता येतील.

DISCLAIMER : शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीच्या अधीन आहे, म्हणून गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

संध्याकाळी टाईमपास खायला बनवा क्रिस्पी मखाना चिवडा; रेसिपी आहे एकदम सोपी

Thursday Horoscope: घरातले वातावरण आनंद राहील; 8 राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Fatty Liver Disease: पायांमध्ये ही 3 महत्त्वाची लक्षणं दिसली तर समजा लिव्हरवर चरबी साचलीये!

VIDEO VIRAL : ईssssss....गच्चाळ जागेवरच चिवड्याचा ढिग, तो कामगार अन् पॅकिंग... व्हिडिओ बघून किळस येईल

SCROLL FOR NEXT