RBI Saam Tv
बिझनेस

RBI: RBI चा मोठा निर्णय! UPI क्रेडिट लाइनवर मिळणार कर्ज, आता बिनधास्त पैसे उधार घ्या

UPI Credit Card: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मोठा निर्णय घेतला आहे. आता स्मॉल फायनान्स बँकेतदेखील तुम्ही क्रेडिट कार्ड देण्याासठी परवानगी दिली आहे.

Siddhi Hande

भारतीय रिझर्व्ह बँकेने मोठा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने आता स्मॉल फायनान्स बँकांनाही ग्राहकांना क्रेडिट कार्ड देण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे आता स्मॉल फायनान्स बँक ग्राहकांना क्रेडिट कार्डद्वारे कर्ज देऊ शकणार आहेत. यामुळे अनेकांना फायदा होणार आहे. (RBI Descision)

लहान व्यवसाय, शेतकरी तसेच इतर अनेक लोकांचे स्मॉल फायनान्स बँकेत अकाउंट असते. परंतु त्यांना क्रेडिट कार्ड दिले जात आहे.याचसोबत यूपीआवरदेखील प्री क्रेडिट कार्ड लाइन हा ऑप्शन आहे.ज्यामुळे लहान व्यवसाय करणारे लोक प्री अप्रुव्ह क्रेडिट लाइन मिळवू शकतात. ज्यात तुम्ही यूपीआय अॅपवरुन ट्रान्झॅक्शन करु शकतात.

यूपीआय क्रेडिट लाइनची लिमिट ही यूजर्सच्या यूनिफाइड पेमेंट इंटरफेस खात्याशी संबंधित असते. यामध्ये तुम्ही बँक खात्यातून उधार पैसे घेऊ शकतात. तुम्ही हे पैसे हप्त्यांमध्ये जमा करु शकतात. (UPI Credit Line)

यूपीआय क्रेडिट लाइन युजर्सच्या ट्रान्झॅक्शन हिस्ट्री आणि क्रेडिट स्कोवर आधारित असते. त्यानुसार तुम्हाला लोनवर पैसे मिळतात.

या सुविधेचा वापर करुन सर्वप्रथम यूपीआय पिनद्वारे ट्रान्झॅक्शन प्रमाणित करु शकतात. त्यानंतर क्युआर कोडद्वारे पैसे देऊ शकतात.

यूपीआय क्रेडिट कार्ड डिजिटल क्रेडिट कार्डसारखे काम करते. यामध्ये ग्राहकांचा खर्च करण्यासाठी एक लिमिट दिली जाते. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम बँकेत अप्लाय करावे लागेल.

बँकेतून अप्रुव्हल मिळाल्यानंतर तुमच्या बँकेत पैसे असले नसले तरीही UPI पेमेंट करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिंदेंच्या शिवसेनेच्या नाशिक संपर्कप्रमुखपदी उदय सामंत यांची नियुक्ती

Ladki Bahin Yojana: या दिवशी लाडकीच्या खात्यात ₹३००० जमा होण्याची शक्यता; मार्च-एप्रिलच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

Weather Update : महाराष्ट्राला पाऊस झोडपणार, पुढील ३ तास महत्त्वाचे; कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट?

Strong Hair Tips: उन्हाळ्यात मजबूत केसांसाठी फॉलो करा या 5 सोप्या टेप्स

Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेसाठी भाजपकडून हालचालींना वेग, ३० जणांची नावं दिल्ली दरबारी; या नेत्यांच्या नावाचा समावेश?

SCROLL FOR NEXT