Petrol Diesel Rate  Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Rate 26th April 2024: पेट्रोल- डिझेलच्या नव्या किंमती जाहीर; जाणून घ्या मुंबई-पुण्यासह प्रमुख शहरातील भाव

Petrol Diesel Rate Today in Maharstra: पेट्रोल डिझेलचे रोज नवनवीन दर जाहीर केले जातात. पेट्रोल डिझेलच्या भावात गेल्या काही दिवसात फार काही बदल झालेला नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पेट्रोल डिझेलचे रोज नवनवीन दर जाहीर केले जातात. पेट्रोल डिझेलच्या भावात गेल्या काही दिवसात फार काही बदल झालेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. मात्र, देशातील पेट्रोल- डिझेलचे भाव स्थिर आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑइल प्रति बॅरल 88.46 डॉलरवर विकले जात आहे. तर WTI क्रूड ऑइल प्रति बॅरल 82.85 डॉलरवर विकले जात आहे. याचा परिणाम पेट्रोल डिझेलवर झालेला नाही. जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव.

महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे भाव

मुंबई (Mumbai )

पेट्रोल 104.19 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 92.13 रुपये प्रति लिटर

दिल्ली (Delhi)

पेट्रोल 94.76 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 87.66 रुपये/ प्रति लिटर

कोलकत्ता (Kolkata)

पेट्रोल 103.93 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 90.74 रुपये/ प्रति लिटर

चेन्नई (Chennai)

पेट्रोल 100.73 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 92.32 रुपये/ प्रति लिटर

महाराष्ट्रातील काही शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव

पुणे (Pune)

पेट्रोल 104.13 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 90.65 रुपये/ प्रति लिटर

नाशिक (Nashik)

पेट्रोल 104.40 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 90.92 रुपये/ प्रति लिटर

नागपूर (Nagpur)

पेट्रोल 103.99 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 90.55 रुपये प्रति लिटर

छत्रपची संभाजी नगर (Chhatrapati Sambhaji Nagar)

पेट्रोल 105.12 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 91.62रुपये प्रति लिटर

घरबसल्या जाणून घ्या शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल.

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: हात-पाय बांधले, तोंडात कापड कोंबलं; नंतर महिलेला जागीच संपवलं, गावात उडाली खळबळ

लाडकी बहिणीचे पैसे मिळाले नाही, महिलांची e-KYC करण्यासाठी एकच झुंबड; अधिकाऱ्यांनी दिली महत्वाची माहिती

Maharashtra News Live Update: चालत्या कारमध्ये तरुणीवर बलात्कार, आरोपी फरार; कोरेगाव पार्क पोलिसांची शोधमोहीम सुरू

Weekly Horoscope: या राशींना मेहनतीचे चांगले फळ मिळेल, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Weight Loss: जिम न करता ३ महिन्यात करा वजन कमी रोज फॉलो करा ही ट्रिक

SCROLL FOR NEXT