Petrol Diesel Rate  Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Rate 22nd April 2024: राज्यात पेट्रोल डिझेल स्वस्त की महाग? जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर

Petrol Diesel Rate Today In Maharastra: राज्यातील पेट्रोल डिझेलचे भाव रोज बदलत असतात. राष्ट्रीय तेल कंपन्या रोज पेट्रोल डिझेलचे नवीन भाव अपडेट करत असतात. पेट्रोल डिझेलचे भाव हे कच्च्या तेलाच्या किंमतीवर अवलंबून असतात. कच्च्या तेलाच्या किंमतीत गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार होताना दिसत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राज्यातील पेट्रोल डिझेलचे भाव रोज बदलत असतात. राष्ट्रीय तेल कंपन्या रोज पेट्रोल डिझेलचे नवीन भाव अपडेट करत असतात. पेट्रोल डिझेलचे भाव हे कच्च्या तेलाच्या किंमतीवर अवलंबून असतात. देशात कच्च्या तेलाच्या किंमतीत गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार होताना दिसत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑइल प्रति बॅर 86.19 डॉलरवर विकले जात आहे. तर WTI क्रूड ऑइल 81.56 डॉलरवर विकले जात आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव.

महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे भाव

मुंबई (Mumbai )

पेट्रोल 104.19 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 91.13रुपये प्रति लिटर

दिल्ली (Delhi)

पेट्रोल 94.76 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 87.66 रुपये/ प्रति लिटर

कोलकत्ता (Kolkata)

पेट्रोल 103.93 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 90.74 रुपये/ प्रति लिटर

चेन्नई (Chennai)

पेट्रोल १००.73 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 92.32 रुपये/ प्रति लिटर

महाराष्ट्रातील काही शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव

पुणे (Pune)

पेट्रोल 103.93 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 90.46 रुपये/ प्रति लिटर

नाशिक (Nashik)

पेट्रोल 104.35 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 90.87 रुपये/ प्रति लिटर

नागपूर (Nagpur)

पेट्रोल 104.12 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 90.68 रुपये प्रति लिटर

छत्रपची संभाजी नगर (Chhatrapati Sambhaji Nagar)

पेट्रोल 105.15 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 91.62 रुपये प्रति लिटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल.

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malvan Tourism : 'मालवण'मधील Hidden पिकनिक स्पॉट, पावसाळ्यात करा फुल टू धमाल

Yogesh Kadam : महाराष्ट्रात तुम्हाला मराठी बोलावंच लागेल, मराठी येत नसेल तर...; योगेश कदमांचा इशारा

Laxman Hake: भटक्या कुत्र्यासारखी हालत करू, महाराष्ट्रात फिरू देणार नाही; राष्ट्रवादी काँग्रेसचा लक्ष्मण हाकेंना इशारा

Shubman Gill double century : कॅप्टन असावा तर असा! शुभमन गिलनं इग्लंडला दमवलं, झळकावलं द्विशतक

Accident News: कार ६० फूट खोल ओढ्यात कोसळली, मुंबई-गोवा महामार्गावर थरारक घटना, पाहा,VIDEO

SCROLL FOR NEXT