Petrol Diesel Price Today Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Price Today: आज राज्यात पेट्रोल डिझेल स्वस्त की महाग? जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

Siddhi Hande

देशातील पेट्रोलियम कंपन्या रोज सकाळी पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर करतात. पेट्रोल डिझेलचे भाव काही दिवसांपासून स्थिर आहे. पेट्रोल डिझेलचे भाव कमी न झाल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला फटका बसत आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलचे भाव ६५ पैशांनी कमी झाले होते. आता हे भाव स्थिर आहेत.

आजकाल प्रत्येक घरात एकतरी खाजगी वाहन असतेच. प्रत्येक व्यक्ती आपल्या कामासाठी खाजगी वाहनाचा वापर करतात. पेट्रोल डिझेलच्या भावात बदल नसल्याने नागरिकांना फटका बसत आहे. चला तर मग जाणून घेऊया पेट्रोल डिझेलचे नवे दर.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव

मुंबई

पेट्रोल १०३.४४ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ८९.९७ रुपये रुपये/प्रति लिटर

पुणे

पेट्रोल १०४.०८ रुपये रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९०.६१ रुपये/प्रति लिटर

नाशिक

पेट्रोल १०४.६८ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९१.१९ रुपये/प्रति लिटर

नागपूर

पेट्रोल १०३.९६ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९०.५२ रुपये/प्रति लिटर

कोल्हापूर

पेट्रोल १०४.४८ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९१.०२ रुपये/प्रति लिटर

अहमदनगर

पेट्रोल १०३.८७ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९०.४२ रुपये/प्रति लिटर

छत्रपती संभाजी नगर

पेट्रोल १०५.१२ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९१.६२ रुपये/प्रति लिटर

देशातील प्रमुख शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव

कोलकत्ता

पेट्रोल १०४.९५ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९१.७६ रुपये/प्रति लिटर

दिल्ली

पेट्रोल ९४.७२ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ८७.६२ रुपये/प्रति लिटर

चेन्नई

पेट्रोल १००.७५ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९२.३४ रुपये/प्रति लिटर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care Tips : ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? वाचा या मागचं खरं कारण

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

EPFO: UAN नंबर विसरलात? टेन्शन सोडा, या सोप्य स्टेप्स फॉलो करुन जाणून घ्या

Jalna Accident: ब्रेकिंग! जालन्यात बस- ट्रकचा भीषण अपघात; ५ ते ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

SCROLL FOR NEXT