Petrol Diesel Price Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Price: कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या; भारतात पेट्रोल डिझेल स्वस्त की महागलं? वाचा आजचे दर

Petrol Diesel Price Today In India: जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या आहेत. दरम्यान, यामुळे पेट्रोल डिझेलचे दर कमी झाले की नाही जाणून घ्या.

Siddhi Hande

कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या

पेट्रोल-डिझेलचे दर वाझले की कमी झाले?

वाचा आजचे पेट्रोल डिझेलचे दर

इराण-इस्त्रायल युद्धाचा परिणाम कच्च्या तेलाच्या किंमतीवर होताना दिसत आहे. आता इराण-अमेरिका युद्धाला दोन आठवड्यांसाठी पूर्णविराम मिळाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा केली. यानंतर अनेक महत्त्वाचे बदल झाले. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या आहेत. कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्याने आता पेट्रोल डिझेलचे दरदेखील घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रोज सकाळी देशातील इंधन कंपन्या पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर करत असतात. आज कच्च्या तेलाचे दर १५ टक्क्यांनी घसरले आहेत. हे दर १०० डॉलर प्रति बॅरलच्या खाली आले आहेत. त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर परिणाम होऊ शकतो. दरम्यान, आजचे पेट्रोल डिझेलचे दर जाणून घ्या.

आजचे पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Rate Today)

मुंबई- पेट्रोल १०४.२१ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९१.१५ रुपये प्रति लिटर (Petrol Diesel Rate in Mumbai)

नवी दिल्ली- पेट्रोल ९४.७२ रुपये प्रति लिटर तर डिझेल ८७.६२ रुपये प्रति लिटर

कोलकत्ता- पेट्रोल १०३.९४ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९०.७६ रुपये प्रति लिटर

चेन्नई- पेट्रोल १००.७५ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९२.३४ रुपये प्रति लिटर

अहमदाबाद- पेट्रोल ९४.४९ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९०.१७ रुपये प्रति लिटर

पुणे- पेट्रोल १०४.०४ रुपये प्रति लिटर तर डिझेल ८२.४५ रुपये प्रति लिटर

नाशिक- पेट्रोल ९५.५० रुपये प्रति लिटर तर डिझेल ८९.५० रुपये प्रति लिटर

लखनऊ- पेट्रोल ९४.६९ रुपये प्रति लिटर तर डिझेल ८७.८० रुपये प्रति लिटर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:भिवंडी इमारत दुर्घटना; मुख्यमंत्री फडणवीसांची घटनास्थळी पाहणी, महापालिका आयुक्तांना तातडीच्या कारवाईचे आदेश

Bhiwandi : भिवंडीत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे ४ मजली इमारत कोसळली, ९ जणांचा मृत्यू; मृतांची नावे आली समोर

PM Modi: पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह विधान, २५ वर्षांच्या तरुणीविरोधात गुन्हा; नेमकं प्रकरण काय?

श्रावण महिन्यात दही आणि कढी का खात नाहीत? काय आहे त्यामागील धार्मिक आणि वैज्ञानिक कारण?

Girl Child Scheme : राज्य सरकारचा मुलींसाठी खास उपक्रम, गरजू कुटुंबातील मुलींना मिळणार आर्थिक आधार

SCROLL FOR NEXT