Petrol Diesel Price Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Price: महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलचे भाव वाढले की कमी झाले? १ लिटर इंधनासाठी किती पैसे मोजावे लागणार?जाणून घ्या

Petrol Diesel Price Today 20th August 2024: रोज सकाळी पेट्रोलियम कंपन्या पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर करतात. जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव.

Siddhi Hande

देशभरात रोज सकाळी पेट्रोलियम कंपन्या पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर करतात. पेट्रोल डिझेलच्या दर गेल्या अनेक महिन्यांपासून स्थिर आहेत. पेट्रोल डिझेलचे दर कमी होत नसल्याने वाहनधारकांच्या खिशाला फटक बसत आहे. चला तर मग जाणून घेऊया पेट्रोल डिझेलचे दर.

पेट्रोल डिझेलचे दर हे प्रत्येक राज्य आणि शहरानुसार बदलत असतात. पेट्रोल डिझेलचे दर मुंबईत वेगळे आणि पुण्यात वेगळे असतात. पेट्रोल डिझेलच्या भाव हे आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीवर अवलंबून असतात. कच्च्या तेलाच्या किंमती आणि त्यावर शहरानुसार लागणारा व्हॅट कर यामुळे इंधनाच्या किंमती वाढतात.

महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलचे दर

मुंबई

पेट्रोल १०३.४४ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ८९.९७ रुपये/प्रति लिटर

पुणे

१०३.८८ रुपये /प्रति लिटर तर डिझेल ९०.४१ रुपये/प्रति लिटर

नाशिक

पेट्रोल १०४.६९ रुपये /प्रति लिटर तर डिझेल ९१.२० रुपये /प्रति लिटर

नागपूर

पेट्रोल १०३.९८ रुपये /प्रति लिटर तर डिझेल ९०.५४ रुपये /प्रति लिटर

ठाणे

पेट्रोल १०३.५१ रुपये /प्रति लिटर तर डिझेल ९०.०३ रुपये /प्रति लिटर

कोल्हापूर

पेट्रोल १०४.३९ रुपये /प्रति लिटर तर डिझेल ९०.९४ रुपये /प्रति लिटर

छत्रपती संभाजी नगर

पेट्रोल १०५.३१ रुपये /प्रति लिटर तर डिझेल ९१.८० रुपये /प्रति लिटर

महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे दर

नवी दिल्ली

पेट्रोल ९४.७२ रुपये /प्रति लिटर तर डिझेल ८७.६२ रुपये /प्रति लिटर

कोलकत्ता

पेट्रोल १०४.९५ रुपये /प्रति लिटर तर डिझेल ९१.७६ रुपये /प्रति लिटर

चेन्नई

पेट्रोल १००.८५ रुपये /प्रति लिटर तर डिझेल ९२.४३ रुपये /प्रति लिटर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

Crime News : काकीनं नवऱ्यासमोर पुतण्यासोबत केलं लग्न, दोघांचे ३ नवीन व्हिडिओ व्हायरल; लव्ह बर्ड्सचे चक्रावणारे रील

MLA Sunil Shelke: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; SIT शोधणार मास्टरमाईंड

उद्धव ठाकरेंचा जय गुजरात घोषणेचा व्हिडिओ गुजरातमधला, संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर | VIDEO

SCROLL FOR NEXT