Petrol Diesel Price Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Price: आठवड्याच्या सुरुवातील पेट्रोल डिझेलचे भाव स्वस्त की महाग? जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर

Petrol Diesel Price 26th August 2024: राज्यात पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर झाले आहे. पेट्रोल डिझेलच्या दरात गेल्या अनेक दिवसांपासून कोणताही बदल झालेला नाही. जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे भाव.

Siddhi Hande

देशभरात रोज सकाळी पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर होत असतात. पेट्रोल डिझेलचे भाव हे आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीवर अवलंबून असतात. पेट्रोल डिझेलच्या भावात गेल्या अनेक दिवसांपासून कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोल डिझेलच्या भावात बदल होईल,अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना होती. मात्र,इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

आज आठवड्याच्या सुरुवातील पेट्रोल डिझेलचे भाव स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात WTI क्रूड ऑइल ७६.६५ डॉलरवर विकले जात आहे तर ब्रेंट क्रूड ऑइल ७९.६८ डॉलर प्रति बॅलरवर विकले जात आहे.

महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलचे भाव

मुंबईत पेट्रोलची किंमत १०३.४४ रुपये आहे तर डिझेलची किंमत ८९.९७ रुपये आहे. पुण्यात पेट्रोल १०४.५३ रुपये प्रति बॅलरवर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ९१.०४ रुपये आहे. नाशिकमध्ये पेट्रोल १०४.३४ रुपयांवर विकले जात आहे. नागपूरमध्ये पेट्रोलची किंमत १०३.९९ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९०.५५ रुपये आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोलची किंमत १०४.६७ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९१.२१ रुपये आहे. छत्रपती संभाजी नगरमध्ये पेट्रोलची किंमत १०५.२६ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९१.२७ रुपये आहे.

महानगरांमधील पेट्रोल डिझेलची किंमत

नवी दिल्लीत पेट्रोलची किंमत ९४.७२ रुपये आहे तर डिझेलची किंमत ८७.६२ रुपये आहे. कोलकत्त्यात पेट्रोलची किंमत १०४.९५ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९१.७६ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलची किंमत १००.८५ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९२.४३ रुपये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:भिवंडी इमारत दुर्घटना; मुख्यमंत्री फडणवीसांची घटनास्थळी पाहणी, महापालिका आयुक्तांना तातडीच्या कारवाईचे आदेश

Bhiwandi : भिवंडीत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे ४ मजली इमारत कोसळली, ९ जणांचा मृत्यू; मृतांची नावे आली समोर

PM Modi: पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह विधान, २५ वर्षांच्या तरुणीविरोधात गुन्हा; नेमकं प्रकरण काय?

श्रावण महिन्यात दही आणि कढी का खात नाहीत? काय आहे त्यामागील धार्मिक आणि वैज्ञानिक कारण?

Girl Child Scheme : राज्य सरकारचा मुलींसाठी खास उपक्रम, गरजू कुटुंबातील मुलींना मिळणार आर्थिक आधार

SCROLL FOR NEXT