Maharashtra Petrol Diesel Price 21 August 2023 Saam TV
बिझनेस

Petrol Diesel Price Today (21 August): अनेक शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये मोठी घसरण; वाचा महाराष्ट्रातील आजच्या किंमती

Petrol and Diesel Rate Today: जाहीर झालेल्या दरांमध्ये काही शहरांत पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये मोठा बदल झाला आहे.

Ruchika Jadhav

Petrol Diesel Price:

जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने बदल होत आहेत. दररोज सकाळी ६ वाजता सरकारी तेल कंपन्या पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर करतात. आज जाहीर झालेल्या दरांमध्ये काही शहरांत पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये मोठा बदल झाला आहे. अनेक शहरांमधील दर घसरले आहेत. तर काही ठिकाणी पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. (Latest Petrol Diesel Price Marathi News)

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटरने विकलं जातंय. कोलकत्तामधील पेट्रोलचे दर १०६.०३ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर ९२.७६ रुपये प्रति लिटर आहेत. चेन्नईत पेट्रोल १०२.६५, डिझेल ९४.२५ रुपये प्रति लिटर आहे.

पेट्रोलचे दर घसरलेली शहरे

  • नोएडामध्ये पेट्रोल २७ पैशांनी स्वस्त होऊन ९६.६५ रुपये प्रति लिटर आणि डिझेल २६ पैशांनी स्वस्त होऊन ८९.८२ रुपये प्रति लिटरने विकलं जातंय.

  • उत्तर प्रदेशमधील लखनउमध्ये पेट्रोल आणि डिझेल ११ पैशांनी स्वस्त झालं आहे. ९६.४७ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ११ पैशांनी स्वस्त होऊन ८९.६६ रुपये प्रति लिटरने विकलं जातंय.

  • प्रयागराजमध्ये पेट्रोल ३८ पैशांनी स्वस्त झालं असून ९६.६६ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ८९.८६ रुपये प्रति लिटरने विकलं जात आहे.

  • पटणामध्ये १०७.४२ रुपये प्रति लिटर पेट्रोल आणि डिझेल ९४.२१ रुपये प्रति लिटर आहे.

या शहरांमध्ये वाढले दर

  • गोरखपूरात पेट्रोल ७ पैशांनी महागलं आहे. त्यामुळे पेट्रोल ९६.८१ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ८९.९९ रुपये प्रति लिटर आहे.

  • जयपूरमध्येही पेट्रोल १०८.४५ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९३.६९ रुपये प्रति लिटरवर पोहचलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Tourism : पावसाळ्यात निसर्गाची जादू! मुंबईत राहूनही 'हा' समुद्रकिनारा ९९% लोकांना माहित नसेल

'भारतरत्ना'ला सलाम! एपीजे अब्दुल कलाम यांच्या ८ फुटी पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण, IIM शिलाँगची अनोखी आदरांजली

Pankaja Munde: पंकजा मुंडे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री; बीडमध्ये झळकले बॅनर, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Maharashtra News Live Update: भर पावसात भिंतींना रंग; पुणेकरांच्या कराच्या पैशाची उधळपट्टी थांबवा – प्रमोद नाना भानगिरे

भाजपच्या बड्या नेत्यावर गुन्हा दाखल; पक्षाच्या माजी खासदारांना शिवीगाळ केल्याचा आरोप, व्हायरल ऑडियो क्लिपनंतर खळबळ

SCROLL FOR NEXT