Mutual Fund Sip Scheme Saam TV
बिझनेस

Investment Scheme: 13 13 13 च्या या फॉर्म्युल्यासह करा गुंतवणूक, मॅच्युरिटीवर मिळणार 53 लाख रुपये...

Investment Tips: 13 13 13 च्या या फॉर्म्युल्यासह करा गुंतवणूक, मॅच्युरिटीवर मिळणार 53 लाख रुपये...

साम टिव्ही ब्युरो

Mutual Fund Sip Scheme: 13 13 13 च्या या फॉर्म्युल्यासह करा गुंतवणूक करा, मॅच्युरिटीवर मिळणार 53 लाख रुपये बक्कळ पैसे कमावून श्रीमंत बनायचं हे प्रत्येकाचं स्वप्न आहे. मात्र सहज पैसे कमावणे सोपे नाही, पण हे अशक्यही नाही.

पैसे कमावण्यासाठी तुमच्याकडे चांगली आर्थिक समज असणं गरजेचं आहे. परंतु तसे नसेल तर अशा परिस्थितीत मोठा फंड गोळा करताना तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

यातच आज आम्ही तुम्हाला 13 13 13 फॉर्म्युलाच्या एका खास प्रकाराबद्दल सांगणार आहोत. या सूत्राच्या मदतीने गुंतवणूक केली तर. या प्रकरणात, तुम्ही मॅच्युरिटीच्या वेळी 53 लाख रुपयांचा मोठा फंड गोळा करू शकता. आपण या बातमीच्या माध्यमातून समजून घेऊया की हे 13 13 13 फॉर्म्युला काय आहे आणि या फॉर्म्युल्याच्या मदतीने 53 लाख रुपयांचा फंड कसा गोळा केला जाऊ शकतो. चला जाणून घेऊ...  (Latest Marathi News)

यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमची SIP चांगल्या म्युच्युअल फंड योजनेत करावी लागेल. त्यानंतर दरमहा 13 हजार रुपये गुंतवावे लागतील. याशिवाय तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर दरवर्षी अंदाजे 13 टक्के परतावा मिळण्याची अपेक्षा करावी लागेल.

म्हणजेच जर तुम्ही संपूर्ण 13 वर्षे दरमहा 13 हजार रुपये गुंतवले आणि तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर वार्षिक 13 टक्के व्याज मिळत असेल. या परिस्थितीत तुम्ही मॅच्युरिटीच्या वेळी 53 लाख रुपयांचा फंड सहज गोळा करू शकाल. हे पैसे तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी किंवा त्यांच्या लग्नासाठी वापरू शकता.

महत्वाची नोंद: म्युच्युअल फंडात गुंतवलेले पैसे बाजाराच्या जोखमीच्या अधीन असतात. यामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. जर तुम्ही नकळत म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली. तर अशा परिस्थितीत तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. म्युच्युअल फंडात केलेल्या गुंतवणुकीवर मिळणारा परतावा बाजाराच्या व्यवहारावर ठरतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT