Share Market Closing News Today Saam Tv
बिझनेस

MRF Share Record High: भारताच्या महागड्या स्टॉकने इतिहास रचला, एका शेअरची किंमत गेली 150000 रुपये पार

Share Market news: आज बँक निफ्टीमध्ये घसरण पाहायला मिळाली. याचदरम्यान, एका शेअरने इतिहास रचला आहे. आज अचानक या शेअरची प्रति शेअर किंमत ही दीड लाख पार गेली आहे. (Latest Marathi News)

Vishal Gangurde

Share Market News:

शेअर मार्केटमध्ये बुधवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. शेअर मार्केटमध्ये सेन्सेक्स १६०० अंकानी घसरला. तर निफ्टी ४६० अंकानी घसरल्याचे दिसून आले. तर आज बँक निफ्टीमध्ये घसरण पाहायला मिळाली. याचदरम्यान, आज एका शेअरने इतिहास रचला आहे. आज अचानक या शेअरची प्रति शेअर किंमत ही दीड लाख पार गेली. (Latest Marathi News)

मीडिया रिपोर्टनुसार, शेअर मार्केटमधील महागडा स्टॉक MRF ने आज बुधवारी इतिहास रचला आहे. या कंपनीचा शेअर इंट्राडेदरम्यान १३५२०.७ रुपयांपर्यंत पोहोचला. तर आज या शेअरची किंमत दीड लाखापर्यंत पोहोचली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हा शेअर आतापर्यंत सर्वात मोठी पातळीवर पोहोचला. मंगळवारी या स्टॉकचा प्रति शेअर १३६४७९.३० रुपयांवर बंद झाला होता. तर कंपनीचा मार्केट कॅप ५७ हजार कोटी रुपये झाला आहे.

एमआरएफचा शेअर हाय प्राइजवर पोहोचल्यानंतर घसरण पाहायला मिळाली. बुधवारी सकाळी या शेअरची किंमत १,३६,२२९ रुपये होती. आज शेअरमार्केटमध्ये घसरण पाहायला मिळाली. तर आज अचानक एमआरएफच्या शेअरची किंमत 1,50,254.16 पोहोचली होती. त्यानंतर या शेअरची किंमत १,३४,६००.०५ इतक्या रुपयांवर बंद झाली.

HdFC बँकेचा शेअर बुधवारी १,५३९ रुपये प्रति शेअरवर बंद झाला. आज दिवसभरात बँक निफ्टी २००० अंकानी घसरला. तर आज सेन्सेक्स १६०० अंकानी घसरला.तर निफ्टी ४६० अंकानी घसरला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT