Maharashtra Budget 2025 Ladki Bahin Yojana Meta Ai
बिझनेस

Maharashtra Budget 2025 : सरकारनं लाडक्या बहिणींना फसवलं, लाडकींना 2100 नाहीच; निवडणुकीतील घोषणा हवेतच विरली

Ladki Bahin Yojana : 1500 रुपयांवरुन वाढीव हफ्त्याकडे डोळे लावुन बसलेल्या लाडकी बहिणींच्या पदरी निराशा पडलीये. अर्थसंकल्पात 2100 रुपयांची घोषणा झालीच नाही. त्यामुळे विरोधक महायुती सरकारवर बरसलेत. पाहूया एक रिपोर्ट.

Girish Nikam

Ladki Bahin Yojana Update : उपमुख्यमंत्री आणि वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी सोमवारी 2025-26 साठी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. सगळ्यांचं लक्ष मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेकडे होते. ज्या योजनेमुळे महायुती सत्तेत आली त्या योजनेत 1500 रुपयांवरुन 2100 रुपये हफ्ता करणार का? याची उत्सुकता होती.

मात्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात 2100 रुपये देण्याची घोषणा अखेर हवेतच विरली आहे. त्यामुळे लाडकींची मात्र निराशा झाली आहे. या योजनेंतर्गत सुमारे 2 कोटी 53 लाख लाभार्थी महिला आहेत. त्यांना 33 हजार 232 कोटी रुपये निधीचे वाटप झालं आहे. सन 2025-26 मध्ये या योजनेकरीता एकूण 36 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

लाडक्या बहिणींच्या पडताळणीत गेल्या दोन महिन्यात 9 लाख लाडकींना वगळलं आहे. आणि अजूनही ही पडताळणी सुरूच आहे. सरकारची तिजोरी खाली असल्यानं भविष्यात हा आकडा आणखी किती लाखांनी वाढणार हे पाहणं महत्वाचं आहे. मात्र त्यामुळे लाडकींचं टेन्शन वाढलं आहे. हे मात्र निश्चित

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुण्यात भयकंर घडलं! दारूसाठी पैसे मागितले, आईने दिला नकार; तरुणाने आईवर चाकूने केले सपासप वार

Gautami Patil: 'राधा ही बावरी' गौतमी पाटीलचं सुंदर सौंदर्य; फोटो पाहा

Gautami Patil Dance : काय सांगू रं गोविंदा, गौतमीने दावली फिल्मी अदा; मुंबईकरांचा दहीहंडीचा उत्साह शिगेला, VIDEO

Maharashtra Live News Update: इंदापुरात दहाहून अधिक नागरिकांना पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला चावा

Election Commission press conference : निवडणूक आयोगाची उद्या पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार की आणखी काही...

SCROLL FOR NEXT