Petrol Diesel Latest Price Saam TV
बिझनेस

Petrol Diesel Price 31 July: आज पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? जाणून घ्या नवीन दर

Petrol Diesel Price Today 31 july 2023: देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत.

Shivani Tichkule

Petrol Diesel Price in Marathi: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत आज थोडीशी घसरण झाली आहे. डब्ल्यूटीआय क्रूड प्रति बॅरल 80.43 डॉलरवर विकले जात आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 84.90 डॉलरवर व्यापार करत आहे. देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. भारतात दररोज सकाळी ६ वाजता इंधनाच्या किमती सुधारल्या जातात. (Latest Marathi News)

छत्तीसगडमध्ये आज पेट्रोल 65 पैशांनी वाढून 103.63 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. त्याचवेळी डिझेलच्या दरात 63 पैशांची वाढ दिसून येत आहे. पश्चिम बंगालमध्ये पेट्रोल (Petrol) 69 पैशांनी तर डिझेल 65 पैशांनी महागलं आहे. दुसरीकडे गुजरातमध्ये पेट्रोल 20 पैशांनी तर डिझेल 21 पैशांनी स्वस्त झालं आहे. हिमाचल प्रदेशात पेट्रोल 24 पैशांनी तर डिझेल (Diesel) 21 पैशांनी स्वस्त झाले आहे.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

मुंबईत (Mumbai) पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 942 रुपये प्रति लिटर आहे.

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. (Petrol Diesel Price)

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्याने पित्याला अमानुष मारहाण; पाहा, VIDEO

Stress Relief: फक्त ५ मिनिटांत ताण कमी करण्यासाठी प्रभावी मानसिक उपाय

Maharashtra Live News Update: शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

BJP National President: भाजपला पहिल्यांदा मिळू शकतात महिला राष्ट्रीय अध्यक्ष, ३ नावं आहेत चर्चेत

Shirdi : साई संस्थानची बदनामी केल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार | VIDEO

SCROLL FOR NEXT