Petrol Diesel Rate (27th March 2024), Petrol Diesel Price Today 27th March 2024 Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Rate (27th March 2024): महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत बदल, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

Petrol Diesel Price Today 27th March 2024 : निवडणुकांपूर्वी केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या किमतीत बदल केला गेला. सरकारने १४ मार्चला इंधनाच्या दरात कपात करण्याची घोषणा केली. त्यानुसार पेट्रोल-डिझेलच्या किमतीत २ रुपयांनी कपात केली.

कोमल दामुद्रे

Petrol Diesel Price in Maharashtra (Marathi):

निवडणुकांपूर्वी केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या किमतीत बदल केला गेला. सरकारने १४ मार्चला इंधनाच्या दरात कपात करण्याची घोषणा केली. त्यानुसार पेट्रोल-डिझेलच्या किमतीत २ रुपयांनी कपात केली.

परंतु, त्यानंतर तेलाच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. मागच्या काही दिवसांपासून ब्रेंट क्रूड बॅरल $85.82 वर व्यापार करत आहे, तर WTI क्रूड प्रति बॅरल $81.02 वर व्यापार करत आहे. सर्वमहानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवल्या आहेत. परंतु, कच्च्या तेलाच्या किमतीत पडझड सुरुच आहे. जाणून घेऊया मुंबई-पुण्यासह इतर राज्यातील आजचा भाव

1. महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलच्या किमती

पेट्रोल-डिझेल स्वस्त झाल्यानंतर महाराष्ट्रासह राज्यातील किमतींमध्ये किंचिंत बदल झालेला पाहायला मिळाला आहे. आज नवी दिल्लीत पेट्रोलचा (Petrol) दर ९४.७६ रुपये प्रति लिटर झाला आहे. तर डिझेल ८७.६६ रुपये इतका आहे. मुंबईत पेट्रोलचा दर १०४.१९ रुपये प्रति लिटरसाठी मोजावे लागणार आहे. तर डिझेल (Diesel) ९२.१३ रुपये इतके आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर १०३.९३ रुपये आहे तर डिझेल ९०.७४ रुपये आहे. त्याच वेळी चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर १००.७३ रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत ९२.३२ रुपये (Price) प्रति लिटर इतकी नोंदवण्यात आली आहे.

2. इतर राज्यातील आजचा दर किती?

  • मुंबईमध्ये आज पेट्रोलचे दर १०४.१९ रुपये प्रति लिटर, तर डिझेलचे ९२.१३ रुपये प्रति लिटर इतके आहे.

  • पुण्यात आज किमतीत किंचित बदल झालेला पाहायला मिळाली आहे. पेट्रोलच्या किंमती १०४.३० रुपये तर डिझेलच्या किंमतीत ९०.८२ रुपये इतका आहे.

  • नाशिकमध्ये आज पेट्रोलची १०४.४८ रुपये प्रति लिटरने विक्री होतेय. तर डिझेल ९१.०० रुपये प्रति लिटर इतकं आहे.

  • नागपुरामध्ये पेट्रोलची किंमत १०३.९८ रुपये आणि डिझेलची किंमत ९०.५४ रुपये प्रति लिटर एवढी आहे.

  • छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल १०६. ६२ रुपयांनी विक्री होतंय. तर डिझेल ९३.३९ रुपये प्रति लिटरने मिळतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT