Petrol Diesel Rate (26th March 2024), Petrol Diesel Price Today 26th March 2024  Saam tv
बिझनेस

Petrol Diesel Rate (26th March 2024): महाराष्ट्रात आज पेट्रोल-डिझेलचा भाव किती? १ लीटर इंधनासाठी किती पैसे मोजावे लागतील?

Petrol Diesel Price Today 26th March 2024 : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार सुरुच आहे. जाणून घेऊया मुंबई-पुण्यासह इतर राज्यातील आजचा भाव

कोमल दामुद्रे

Petrol Diesel Price in Maharashtra (Marathi):

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार सुरुच आहे. ब्रेंट क्रूड बॅरल $85.82 वर व्यापार करत आहे, तर WTI क्रूड प्रति बॅरल $81.02 वर व्यापार करत आहे.

परंतु, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात झाल्यापासून भावात कोणताही बदल झालेला नाही. सर्व महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर ठेवल्या आहेत. केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेल २ रुपयांनी स्वस्त केले होते. जाणून घेऊया मुंबई-पुण्यासह इतर राज्यातील आजचा भाव

1. महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलच्या किमती

पेट्रोल-डिझेल स्वस्त झाल्यानंतर महाराष्ट्रासह राज्यातील किमतींमध्ये किंचिंत बदल झालेला पाहायला मिळाला आहे. आज नवी दिल्लीत पेट्रोलचा (Petrol) दर ९४.७२ रुपये प्रति लिटर झाला आहे. तर डिझेल ८७.६२ रुपये इतका आहे. मुंबईत पेट्रोलचा दर १०४.२१ रुपये प्रति लिटरसाठी मोजावे लागणार आहे. तर डिझेल (Diesel) ९२.५१ रुपये इतके आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर १०३.९४ रुपये आहे तर डिझेल ९०.७६ रुपये आहे. त्याच वेळी चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर १००.७५ रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत ९२.३४ रुपये (Price) प्रति लिटर इतकी नोंदवण्यात आली आहे.

2. इतर राज्यातील आजचा दर किती?

  • मुंबईमध्ये आज पेट्रोलचे दर १०४.२१ रुपये प्रति लिटर, तर डिझेलचे ९२.५१ रुपये प्रति लिटर इतके आहे.

  • पुण्यात आज किमतीत किंचित बदल झालेला पाहायला मिळाली आहे. पेट्रोलच्या किंमती १०४.०८ रुपये तर डिझेलच्या किंमतीत ९०.६१ रुपये इतका आहे.

  • नाशिकमध्ये आज पेट्रोलची १०४.६८ रुपये प्रति लिटरने विक्री होतेय. तर डिझेल ९१. १९ रुपये प्रति लिटर इतकं आहे.

  • नागपुरामध्ये पेट्रोलची किंमत १०३.९६ रुपये आणि डिझेलची किंमत ९०.५२ रुपये प्रति लिटर एवढी आहे.

  • छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल १०६. ६९ रुपयांनी विक्री होतंय. तर डिझेल ९३.४५ रुपये प्रति लिटरने मिळतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धक्कादायक! व्यायाम करताना पोलीस कर्मचाऱ्याला जिममध्ये हार्ट अटॅक; जागेवरच दुर्दैवी मृत्यू, थरारक व्हिडीओ समोर

तोंड फुगलेला आणि मोठा दिसतोय? फेस फॅट कमी करण्यासाठी घरीच करा 5 सोपे योगा

Maharashtra News Live Update: मनमाड पोट निवडणुकीत शिवसेना विजयी, समर्थकांचा जल्लोष

Weight Loss : जेवणातला 'हा' छोटासा पदार्थ वजन झटपट करेल कमी, रोज सकाळी रिकाम्या पोटी खा

पुण्यात पहाटेच गोळीबाराचा थरार! पोलिस-गुन्हेगार आमने-सामने; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT