Petrol Diesel Rate (26th Feb 2024) Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Rate (26th Feb 2024) : इंधनाच्या दरात बदल, पेट्रोल-डिझेल स्वस्त की, महाग? जाणून घ्या आजचा भाव

Petrol Diesel Price Today 26th February 2024 : आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल-डिझेलच्या किमतीत नियमित अपडेट होत असतात. वेगवेगळ्या राज्यांमध्ये व्हॅट आणि करानंतर शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती ठरवल्या जातात.

कोमल दामुद्रे

Petrol Diesel Price in Maharashtra (Marathi):

आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल-डिझेलच्या किमतीत नियमित अपडेट होत असतात. वेगवेगळ्या राज्यांमध्ये व्हॅट आणि करानंतर शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती ठरवल्या जातात. मागच्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतीत पतझड पाहायला मिळाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत आहे. WTI कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 76.49 आहे. तर ब्रेंट क्रूडला प्रति बॅरल $81.62 मिळत आहे. तर राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल (Petrol)-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. परंतु, राज्यातील विविध शहरांमध्ये किंमतीमध्ये (Price) किंचित बदल झालेला पाहायला मिळाला आहे. जाणून घेऊया आजचा भाव

1. चारही महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

  • दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर

  • मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर

  • चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर

  • कोलकातामध्ये पेट्रोल १०६.३१ रुपये. आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर

2. महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा भाव काय?

  • पुण्यामध्ये पेट्रोलच्या किंमती १०६.४७ रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या किंमती ९२.९७ रुपये प्रति लिटर एवढ्या आहेत.

  • नाशिकमध्ये पेट्रोल १०६.७७ रुपये प्रति लिटरने विक्री होतंय. तर डिझेल ९३.२७ रुपये प्रति लिटर इतकं आहे.

  • नागपुरामध्ये पेट्रोलची किंमत १०६.६३ रुपये आणि डिझेलची किंमत ९३.१६ रुपये प्रति लिटर एवढी आहे.

  • छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल १०८.९० रुपयांनी विक्री होतंय. तर डिझेल ९५.५९ रुपये प्रति लिटरने मिळतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Muslim reservation : मोठी बातमी! मुस्लिम समाजाचे आरक्षण रद्द, फडणवीस सरकारचा निर्णय

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराज दाढी का ठेवायचे? जाणून घ्या कारणं

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवजयंती निमित्त वाहतूक बदल, पर्यायी मार्ग वापरण्याचे पोलिसांचे आवाहन

Success Story: दोनदा UPSC क्रॅक; आधी IPS मग IAS; तिसऱ्यांदा लग्न करणारे IAS अवि प्रसाद आहे तरी कोण?

Gaming Jihad: दहशतवाद्यांचा 'गेमिंग' जिहाद; मुलांना कट्टरपंथी बनवण्याचा नवा डाव

SCROLL FOR NEXT