Petrol Diesel Rate (23rd Feb 2024), Petrol Diesel Price in Maharashtra (Marathi) Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Rate (23rd Feb 2024) : गुड न्यूज! कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण सुरुच, पेट्रोल-डिझेल स्वस्त की, महाग?

Petrol Diesel Price Today 23rd February 2024 : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळाली आहे. त्यामुळे तेल कंपन्या इंधनाच्या दरवाढीत बदल करण्याची शक्यता आहे.

कोमल दामुद्रे

Petrol Diesel Price in Maharashtra (Marathi):

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळाली आहे. त्यामुळे तेल कंपन्या इंधनाच्या दरवाढीत बदल करण्याची शक्यता आहे. २२ फेब्रुवारी गुरुवारी कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झालेली पाहायला मिळाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $82.57 वर आणि WTI क्रूड प्रति बॅरल $ 78.18 वर व्यापार करत आहे. अशातच आजही राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल (Petrol)-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. परंतु, राज्यातील विविध शहरांमध्ये तेलाच्या (Oil) किमतीत किरकोळ बदल पाहायला मिळाला आहे. जाणून घेऊया महाराष्ट्रासह इतर राज्यातील आजचा दर (Price)

1. चारही महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

  • दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर

  • मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर

  • चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर

  • कोलकातामध्ये पेट्रोल १०६.३१ रुपये. आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर

2. महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा भाव काय?

  • पुण्यामध्ये पेट्रोलच्या किंमती १०५.९६ रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या किंमती ९२.४८ रुपये प्रति लिटर एवढ्या आहेत.

  • नाशिकमध्ये पेट्रोल १०६.७७ रुपये प्रति लिटरने विक्री होतंय. तर डिझेल ९३.२७ रुपये प्रति लिटर इतकं आहे.

  • नागपुरामध्ये पेट्रोलची किंमत १०६.०६ रुपये आणि डिझेलची किंमत ९२.६१ रुपये प्रति लिटर एवढी आहे.

  • छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल १०८.३५ रुपयांनी विक्री होतंय. तर डिझेल ९५.०७ रुपये प्रति लिटरने मिळतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

होर्मुजमधल्या केबल्सवरुन इराणचा इशारा, तेलाच्या आगीत इंटरनेटची ठिणगी?

Maharashtra News Live Update: सागर नाईक यांनी भर सभेत महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांना सुनावले खडेबोल

ट्रम्प यांनी ओकली भारताविरोधात गरळ, ट्रम्प यांच्याकडून भारताचा नरक असा उल्लेख

MI vs CSK : हार्दिक-सूर्या फ्लॉप, पण संजू सॅमसनचं वादळ; चेन्नईने मुंबईला बालेकिल्ल्यात १०३ धावांनी चारली धूळ

Washim Accident : ट्रक उलटला, आंबे पळवण्यासाठी मोठी झुंबड उडाली, व्हिडिओ पाहून डोक्याला हात माराल

SCROLL FOR NEXT