Petrol Diesel Rate (22nd March 2024), Petrol Diesel Price Today 22nd March 2024 Saam TV
बिझनेस

Petrol Diesel Rate (22nd March 2024): पेट्रोल-डिझेलच्या दरात घरसण, १ लिटर पेट्रोलसाठी किती पैसे मोजावे लागणार?

कोमल दामुद्रे

Petrol Diesel Price in Maharashtra (Marathi):

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत पतझड पाहायला मिळाली आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात झाल्यापासून भावात कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोलियम कंपन्यांनी देशभरात पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर केले आहे.

देशात दररोज ६ वाजता इंधनाचे नव्या किमती जाहीर केल्या आहेत. काल ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 85.60 आहे, तर WTI क्रूड प्रति बॅरल $ 86.39 वर व्यापार करत आहे. जाणून घेऊया आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव

1. महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलच्या किमती

पेट्रोल-डिझेल स्वस्त झाल्यानंतर महाराष्ट्रासह राज्यातील किमतींमध्ये किंचिंत बदल झालेला पाहायला मिळाला आहे. आज नवी दिल्लीत पेट्रोलचा (Petrol) दर ९४.७२ रुपये प्रति लिटर झाला आहे. तर डिझेल ८७.६२ रुपये इतका आहे. मुंबईत पेट्रोलचा दर १०४.२१ रुपये प्रति लिटरसाठी मोजावे लागणार आहे. तर डिझेल (Diesel) ९२.५१ रुपये इतके आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर १०३.९४ रुपये आहे तर डिझेल ९०.७६ रुपये आहे. त्याच वेळी चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर १००.७५ रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत ९२.३४ रुपये (Price) प्रति लिटर इतकी नोंदवण्यात आली आहे.

2. इतर राज्यातील आजचा दर किती?

  • मुंबईमध्ये आज पेट्रोलचे दर १०४.२१ रुपये प्रति लिटर, तर डिझेलचे ९२.५१ रुपये प्रति लिटर इतके आहे.

  • पुण्यात आज किमतीत किंचित बदल झालेला पाहायला मिळाली आहे. पेट्रोलच्या किंमती १०३.९३ रुपये तर डिझेलच्या किंमतीत ९०.४६ रुपये इतका आहे.

  • नाशिकमध्ये आज पेट्रोलची १०३.६९ रुपये प्रति लिटरने विक्री होतेय. तर डिझेल ९१. २० रुपये प्रति लिटर इतकं आहे.

  • नागपुरामध्ये पेट्रोलची किंमत १०३.९६ रुपये आणि डिझेलची किंमत ९०.५२ रुपये प्रति लिटर एवढी आहे.

  • छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल १०६. ६२ रुपयांनी विक्री होतंय. तर डिझेल ९३.३९ रुपये प्रति लिटरने मिळतंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sri Lanka Tourism : श्रीलंकेत मनसोक्त आणि कमी खर्चात फिरता येणार; कसं वाचा संपूर्ण डिटेल्स

IOCL Recruitment: इंडियन ऑइलमध्ये अधिकारी होण्याची संधी; या पदासाठी सुरु आहे भरती; वाचा संपूर्ण माहिती

Nandurbar News : नंदुरबार दंगल..दगडफेक करणाऱ्या ४० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात; शहरात तणावपूर्ण शांतता

Manoj Jarange Patil: उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती खालावली; मनोज जरांगेंचा उपचार घेण्यास नकार

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

SCROLL FOR NEXT