Petrol Diesel Rate (21st Feb 2024) Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Rate (21st Feb 2024) : पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या मुंबई-पुण्यातील आजचा भाव

Petrol Diesel Price Today 21st February 2024 : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत पतझड पाहायला मिळत आहे. तेल कंपन्यांनी त्यांच्या वेबसाइटवर पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहिर केले आहेत.

कोमल दामुद्रे

Petrol Diesel Price in Maharashtra (Marathi):

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत पतझड पाहायला मिळत आहे. तेल कंपन्यांनी त्यांच्या वेबसाइटवर पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहिर केले आहेत.

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी उसळी पाहायला मिळाली. काल सकाळी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत किरकोळ बदल पाहायला मिळाला आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या (Oil) किमती पुन्हा एकदा ८३ डॉलरच्या आसपास पोहोचल्या आहेत. इंडियन ऑइलच्या अधिकृत वेबसाईटवर जारी करण्यात आलेल्या अपडेटनुसार पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या किमती (Price) आजही स्थिर आहेत.

अशातच काल ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 82.80 पर्यंत वाढली आहे. डब्ल्यूटीआयचा दर देखील आज वाढला आहे आणि प्रति बॅरल $ 78.81 पर्यंत पोहोचला आहे. जाणून घेऊया मुंबई-पुण्यातील आजचा भाव

1. चारही महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

  • दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेलचा दर ८९.६२ रुपये प्रति लिटर आहे.

  • मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर मिळत आहे.

  • कोलकात्यात पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटरवर आहे.

  • चेन्नईमध्ये पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर इतका आहे.

2. महाराष्ट्रात इंधनाचा भाव काय?

  • मुंबईमध्ये पेट्रोलचे दर १०६.३१ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर हे ९४.२७ रुपये प्रति लिटर आहेत.

  • पुण्यामध्ये पेट्रोलच्या किंमती १०६.३८ रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या किंमती ९२.८९ रुपये प्रति लिटर एवढ्या आहेत.

  • नाशिकमध्ये पेट्रोल १०६.५७ रुपये प्रति लिटरने विक्री होतंय. तर डिझेल ९३.०७ रुपये प्रति लिटर इतकं आहे.

  • नागपुरामध्ये पेट्रोलची किंमत १०६.४५ रुपये आणि डिझेलची किंमत ९२.९९ रुपये प्रति लिटर एवढी आहे.

  • छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल १०८.७५ रुपयांनी विकलं जात आहे तर डिझेल ९५.४५ रुपये प्रति लिटरने मिळतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahim Fort : मुंबईचा सर्वात जुना ‘माहिम’ किल्ला कोणत्या नावाने ओळखला जायचा? वैभवशाली इतिहासात लपलेय रहस्य!

शिंदेसेनेच्या नेत्यासह 7 जणांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल; राजकीय वर्तुळात खळबळ, नेमके प्रकरण काय?

वहिनीसोबत दीराचे अनैतिक संबंध, थोरल्या भावाचा खून केल्यानंतर धाकट्या भावाच्या चेहऱ्यावर क्रूर हसू,'त्या' कृत्याने पोलीसही चक्रावले

Maharashtra News Live Update: एकही खासदार कुठंही जाणार नाही, शिंदेगटाच्या नेत्याच्या दावा

Pune Crime: क्षुल्लक कारणांवरून वाद; पुण्यात रागाच्या भरात पतीनं पत्नीला संपवलं, दीड महिन्यांच्या चिमुकल्यापासून आईचं छत्र हरपलं

SCROLL FOR NEXT