Petrol Diesel Rate (12th March 2024), Petrol Diesel Price Today 12th March 2024 Saam TV
बिझनेस

Petrol Diesel Rate (12th March 2024): पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल, जाणून घ्या राज्यातील आजचा भाव

Petrol Diesel Price Today 12th March 2024 : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत किंचित घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवर झाला आहे.

कोमल दामुद्रे

Petrol Diesel Price in Maharashtra (Marathi):

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत किंचित घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवर झाला आहे. दिल्लीमध्ये गुरुवारी सीनएजी स्वस्त झाला होता त्यामुळे पेट्रोल-डिझेलमध्ये घट झाली होती.

जागतिक बाजारात क्रूडची किंमत $ 83 च्या जवळपास पोहोचली आहे. देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहे. आज राज्यातील काही ठिकाणी इंधनाच्या दरात बदल झालेला पाहायला मिळाला आहे. जाणून घेऊया मुंबई-पुण्यातील आजचा भाव

1. चारही महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

  • दिल्लीत पेट्रोलचा भाव ९६.७२ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९०.६२ रुपये (Price) प्रति लिटर इतका आहे.

  • मुंबईमध्ये (Mumbai) पेट्रोलचा भाव प्रति लिटरसाठी १०६.३१ रुपये तर डिझेलचा दर ९४.२७ रुपये आहे.

  • चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर १०६.०३ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर ९२.७६ रुपये प्रति लिटर इतका आहे.

  • तसेच कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

2. महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा भाव काय?

  • पुण्यामध्ये (Pune) पेट्रोलच्या किंमती १०६.१० रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या किंमती ९२.६२ रुपये प्रति लिटर एवढ्या आहेत.

  • नाशिकमध्ये पेट्रोल १०६.७६ रुपये प्रति लिटरने विक्री होतंय. तर डिझेल ९३.२६ रुपये प्रति लिटर इतकं आहे.

  • नागपुरमध्ये पेट्रोलची किंमत १०६.१६ रुपये आणि डिझेलची किंमत ९२.७० रुपये प्रति लिटर एवढी आहे.

  • छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल १०९.०३ रुपयांनी विक्री होतंय तर डिझेल ९५.७१ रुपये प्रति लिटरने मिळतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT