Petrol Diesel Rate (11th March 2024), Petrol Diesel Price Today 11th March 2024 Saam TV
बिझनेस

Petrol Diesel Rate (11th March 2024): पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण, जाणून घ्या मुंबई-पुण्यातील आजचा भाव

Petrol Diesel Price Today 11th March 2024 : देशातील तेल विपणन कंपन्यांनी अशातच नवे दर जाहिर केले आहेत. त्यामुळे राज्यातील काही ठिकाणी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत बदल झालेला पाहायला मिळाला आहे.

कोमल दामुद्रे

Petrol Diesel Price in Maharashtra (Marathi):

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत किंचित घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. काल सकाळी WTI क्रूड प्रति बॅरल $ 78.01 वर विकले जात होते. तर, ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 82.08 वर व्यापार करत होते.

देशातील तेल विपणन कंपन्यांनी अशातच नवे दर जाहिर केले आहेत. त्यामुळे राज्यातील काही ठिकाणी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत बदल झालेला पाहायला मिळाला आहे.

छत्तीसगडमध्ये पेट्रोल ५० पैशांनी तर डिझेल ४९ पैशांनी स्वस्त झालं आहे. हिमाचल प्रदेश २९ पैशांनी तर डिझेल २७ पैशांनी स्वस्त झाले आहे. तर गुजरातमध्ये पेट्रोल ४९ पैशांनी तर डिझेल ४८ पैशांनी स्वस्त झालं आहे. परंतु पंजाब, महाराष्ट्र आणि राजस्थानमध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होताना दिसत आहे.

1. चारही महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचा (Petrol) दर ९६.७२ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर ९०.६२ रुपये प्रति लिटर इतकी आहे. मुंबईसारख्या (Mumbai) शहरात पेट्रोलचा दर प्रतिलिटर १०६.३१ रुपये (Price) तर डिझेलचा दर ९४.२७ रुपये प्रतिलिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर १०६.०३ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर ९२.७६ रुपये प्रति लिटर इतका आहे. तसेच कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

2. महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा भाव काय?

  • पुण्यामध्ये पेट्रोलच्या किंमती १०६.२१ रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या किंमती ९२.७२ रुपये प्रति लिटर एवढ्या आहेत.

  • नाशिकमध्ये पेट्रोल १०६.७३ रुपये प्रति लिटरने विक्री होतंय. तर डिझेल ९३.२२ रुपये प्रति लिटर इतकं आहे.

  • नागपुरमध्ये पेट्रोलची किंमत १०६.०४ रुपये आणि डिझेलची किंमत ९२.५९ रुपये प्रति लिटर एवढी आहे.

  • छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल १०९.०३ रुपयांनी विक्री होतंय तर डिझेल ९५.७१ रुपये प्रति लिटरने मिळतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईतील ताज हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा कॉल

पावसाळ्यात मिळणारी चमचमीत आणि औषधी तरोटा भाजी, एकदा तरी नक्की खा

8th Pay Commission : फिटमेंट फॅक्टर 3 टक्क्यांपेक्षा कमीच राहणार? आठव्या वेतनाबाबत आली मोठी अपडेट

Water Metro: मुंबईत तयार होणार जगातील सर्वात मोठं वॉटर मेट्रो नेटवर्क, कुठून कसा प्रवास अन् काय आहे विशेष?

Burping Remedies : जेवल्यानंतर सतत ढेकर येतात? आजपासूनच करा 'हा' रामबाण उपाय

SCROLL FOR NEXT