Petrol Diesel Rate (26th Feb 2024) Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेलच्या नव्या किंमती जाहीर, जाणून घ्या आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Petrol Diesel Rate In Maharashtra 11th April

राष्ट्रीय तेल कंपन्या दररोज पेट्रोल-डिझेलच्या किमती अपेडट करत असतात. नवीन अपडेटनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये थोडासा बदल झालेला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार सुरुच आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल महाग झाले आहे.जाणून घ्या मुंबई-पुण्यासह प्रमुख शहरांतील आजचा भाव(Latest News)

महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलच्या किमती

पेट्रोल-डिझेल स्वस्त झाल्यानंतर महाराष्ट्रासह राज्यातील किमतींमध्ये किंचिंत बदल झालेला पाहायला मिळाला आहे. आज नवी दिल्लीत पेट्रोलचा (Petrol) दर ९४.७२ रुपये प्रति लिटर झाला आहे. तर डिझेल ८७.६२ रुपये इतका आहे. मुंबईत पेट्रोलचा दर १०४.२१ रुपये प्रति लिटरसाठी मोजावे लागणार आहे.

तर डिझेल (Diesel) ९२.१५ रुपये इतके आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर १०३.९४ रुपये आहे तर डिझेल ९०.७६ रुपये आहे. त्याच वेळी चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर १००.७५ रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत ९२.३४ रुपये (Price) प्रति लिटर इतकी आहे.

इतर राज्यातील आजचा दर किती?

मुंबईमध्ये आज पेट्रोलचे दर १०४.२१ रुपये प्रति लिटर, तर डिझेलचे ९२.१५ रुपये प्रति लिटर इतके आहे.

पुण्यात आज पेट्रोलच्या किंमती १०४.०८ रुपये तर डिझेलच्या किंमतीत ९०.६१ रुपये इतका आहे.

नाशिकमध्ये आज पेट्रोलची ९१.१९ रुपये प्रति लिटरने विक्री होतेय. तर डिझेल ९१.१९ रुपये प्रति लिटर इतकं आहे.

नागपुरामध्ये पेट्रोलची किंमत १०३.९६ रुपये आणि डिझेलची किंमत ९०.५२ रुपये प्रति लिटर एवढी आहे.

छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल १०५.५२ रुपयांनी विक्री होतंय. तर डिझेल ९१.६२ रुपये प्रति लिटरने मिळतंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: ना रोमान्स, ना कपल डान्स; दिल्ली मेट्रोत आता कुटाकुटी, viral video

Maharashtra Politics : गुहाटीवरून परतलेल्या ठाकरेंच्या शिल्लेदाराच्या मतदारसंघात काय घडतंय? वंचित'चं ठरलं, महायुतीत रस्सीखेच सुरूच

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट

Shukra Nakshatra Gochar: शुक्र ग्रहाने नक्षत्रामध्ये केला बदल; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Politics: हरियाणाची पुनरावृत्ती होणार, राज्यात महायुतीचे सरकार येणार: CM एकनाथ शिंदेंना विश्वास

SCROLL FOR NEXT