Gold Silver Price (21st August)  Saam Tv
बिझनेस

Gold Silver Price (21st August) : श्रावण महिन्यात सोन्याच्या भावात वाढ, चांदीचे दर जैसे थे; जाणून घ्या आजचा भाव

Today's 21st August Gold Silver Rate In Maharashtra : मागच्या आठवड्यात सोन्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळाली होती.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (21st August):


ऑगस्ट महिन्याच्या चौथ्या आठवड्यात सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. त्यामुळे खरेदीदारांचे टेन्शन या आठवड्यात वाढणार आहे. मागच्या आठवड्यात सोन्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळाली होती.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. ऐनसणासुदीच्या काळात सोन्याचे दर घसरल्याने खरेदीदारांची लगबग पाहायला मिळेल. ऑगस्ट महिन्यात सोने-चांदीच्या दरात ४००० रुपयांनी घसरण झाली होती. आज सोन्या-चांदीचा भाव किती असेल हे जाणून घेऊया.

1. आजचा सोन्याचा भाव

गुड रिटन्सच्या वेबसाइट्सनुसार काल 22 कॅरेटनुसार 10 ग्रॅम सोन्यासाठी (Gold)54,250 रुपये तर 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्यासाठी 59,170 रुपये होती. तर आज 22 कॅरेटनुसार 10 ग्रॅम सोन्यासाठी (Gold)54,300 रुपये तर 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्यासाठी 59,220 रुपयांनी वाढ झाली आहे.

2. चांदीचा भाव

गुड रिटन्सच्या वेबसाइटनुसार काल चांदीसाठी ७३५०० रुपये प्रति किलो मोजावे लागणार आहे. तर आजही भाव जैसे थे असल्यामुळे खरेदीदारांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

3. तुमच्या शहरातील 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

गुड रिटन्सच्या वेबसाइटनुसार , मुंबईमध्ये (Mumbai) २४ कॅरेट सोन्याची (Gold) किंमत ५९,०७० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात २४ कॅरेट सोन्याचा (Gold) दर ५९,०७० रुपये असेल. नागपूरमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,०७० रुपये इतका असेल.

4.  हॉलमार्कचे (Hallmark) सोनं कसे खरेदी कराल?

सोनं (Gold) खरेदी करताना आपण त्याची गुणवत्ता तपासायला हवी. हॉलमार्कचे चिन्ह असल्यावरच ते खरेदी करा. यामध्ये याची हमी सरकार आपल्याला देते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT