Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: मार्च महिन्यात लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये? १० दिवसांत होणार मोठा निर्णय

Ladki Bahin Yojana 2100 Rupees Installment: लाडकी बहीण योजनेत महिलांना लवकरच २१०० रुपये मिळण्याची शक्यता आहे. महायुती सरकार येत्या १० दिवसांत याबाबत मोठा निर्णय घेणार आहे.

Siddhi Hande

महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. विधानसभा निवडणुकीआधी ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेत दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. या योजनेत महिलांना २१०० रुपये देण्याचे आवाहन महायुती सरकारने केले होते. परंतु आता हे पैसे कधी देणार याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. (Ladki Bahin Yojana)

महायुती सरकार लवकरच महिलांना २१०० रुपये दिले जातात.या योजनेत विधानसभा निवडणुका होऊन ४ महिने झाले आहेत. परंतु अद्याप २१०० रुपये देण्याबाबत कोणतीही घोषणा झाली नाही. या योजनेबाबतचा निर्णय अर्थसंकल्पात घेतला जाऊ शकतो.

महायुती सरकारने लाडक्या बहि‍णींना शब्द दिला आहे. त्यानंतर महायुतीच्या अनेक नेत्यांना २१०० रुपयांबाबत वक्तव्य केले आहे. अर्थसंकल्पानंतर महिलांना कदाचित २१०० रुपये दिले जाणार असल्याची माहिती अनेक नेत्यांनी दिली होती. (Ladki Bahin Yojana March Month Installment)

आता १० मार्च रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पात योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो. अर्थमंत्री अजित पवार लाडक्यी बहि‍णींचा हप्ता वाढवण्याबाबत घोषणा करणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

फेब्रुवारीचा हप्ता कधी?

लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीचा हप्ता अद्याप महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. लाडक्या बहि‍णींच्या खात्यात कधी पैसे कधी जम होणार हा प्रश्न विचारला जात आहे. मार्च आणि फेब्रुवारीचे पैसे आत महिलांना एकत्र येतील. त्यामुळे कदाचित पुढच्या महिन्यात महिलांच्या खात्यात ३००० रुपये जमा होऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat-Anushka : हातात हात अन् चेहऱ्यावर स्माइल; परदेशी मॉडेलच्या फोटोवरून चर्चेत आलेला विराट कोहली बायकोसोबत दिसला, VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: भोंदू अशोक खरातच्या एसआयटी चौकशीला सुरुवात

Gold Rate: गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, ४९०० रुपयांनी झालं स्वस्त; २२ आणि २४ कॅरेटचे दर किती?

Tanvi Kolte: Bigg Boss 6 ची विजेती तन्वी कोलतेचं वय आणि शिक्षण किती?

Black Carrot Kanji Benefits For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी प्या काळ्या गाजराचा रस, घरी कसा बनवायचा? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT