Saam Tv
सरकारने पोस्ट ऑफीसची लॉंग टर्म पीपीएफ बचत योजना आणली आहे.
यामध्ये तुम्ही सलग १५ वर्ष गुंतवणूक करू शकता. तसेच त्यात ५-५ वर्ष वाढवू शकता.
सध्या व्याज दर ७.१ टक्के आहे. ते तिमाही सरकार द्वारे बदलले जाऊ शकते.
३.७५ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला ६.७८ लाख रुपयांपर्यंत परतावा मिळू शकतो.
यासाठी तुम्ही दिवसाला ७० रुपये बचत करून लखपती होऊ शकता.
दिवसाला तुम्ही ७० रुपये बचत केले तर वर्षभरात २५,००० रुपये बचत करू शकता.
सध्या व्याज दर ७.१ टक्के आहे. त्यानुसार तुम्हाला ६,७८,०३५ रुपये मिळू शकतात.