Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना ८ दिवसात खुशखबर मिळणार? ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

Ladki Bahin Yojana October Installment: लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना आठ दिवसात खुशखबर मिळू शकते. लाडकी बहीण योजनेचा हप्ता खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी

८ दिवसात खुशखबर मिळणार

ऑक्टोबरचा हप्ता खात्यात जमा होण्याची शक्यता

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला ऑक्टोबरच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. दरम्यान, येत्या काही दिवसात ऑक्टोबरचे पैसे जमा केले जाणार आहे. ऑक्टोबर महिना संपत आला आहे. महिनाअखेरला फक्त ८ दिवस उरले आहेत. दरम्यान, या ८ दिवसात महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाण्याची शक्यता आहे.

लाडकी बहीण योजनेत सप्टेंबरचा हप्ता लांबणीवर गेला होता. सप्टेंबरचे पैसे ऑक्टोबर महिन्यात देण्यात आले होते. त्यामुळे हा हप्तादेखील लांबणीवर जाणार का असा प्रश्न विचारण्यात येत आहे. लाडकी बहीण योजनेच्या ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी येत्या ८ दिवसात घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, लवकरच याबाबत माहिती दिली जाईल.

लाडकीच्या केवायसीला ब्रेक

लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करण्यास सांगितले आहे. यासाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. सध्या लाडकी बहीण योजनेच्या केवायसीला ब्रेक लावण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, नगर परिषदेच्या निवडणुका होईपर्यंत केवायसी तुर्तास बंद करण्यात आली आहे.

लाडकी बहीण योजनेत फक्त या महिलांनाच मिळणार लाभ (Only These Women Get Ladki Bahin Yojana Installment)

लाडकी बहीण योजनेत फक्त निकषात बसणाऱ्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी अंगणवाडी सेविकांकडून पडताळणी सुरु आहे. ज्या महिला पात्र आहेत त्यांच्याच अकाउंटमध्ये १५०० रुपये जमा केले जाणार आहे. यासाठी अजून एक पाऊल उचलण्यात आले आहे. लाडक्या बहिणींची केवायसी अनिवार्य केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ahilyanagar News: सीएनजी पंपावर कर्मचाऱ्यांची मुजोरी; वाहनात गॅस भरण्यावरून दाम्पत्याला मारहाण

Maharashtra Politics: महायुतीतील कुरघोडीमुळे शिंदे नाराज? शिंदे पुन्हा दिल्ली दरबारी

Bihar Election : निवडणुकीआधीच मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई; सत्ताधारी पक्षाने माजी मंत्र्यांसहित ११ आमदारांना केलं निलंबित

Eye Health: वारंवार डोळे चोळण्याची सवय आहे? तर वेळीच थांबवा, नाहीतर...

धनंजय मुंडेंना दणका! गोपीनाथ मुंडेंचे वारसदार कोण? पंकजा घेतली या दोन नेत्यांची नावे|VIDEO

SCROLL FOR NEXT