Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडकीचा नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता लांबणीवर, ₹४५०० वर अपडेट आली समोर, ३ महिन्यांचे पैसे कधी येणार?

Ladki Bahin Yojana November December And Januray 4500 Rupees Installment: लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा हप्त एकत्र येण्याची शक्यता आहे. हे पैसे कदाचित जानेवारी महिन्यात येऊ शकतात.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

नोव्हेंबर-डिसेंबरच्या हप्त्याची तारीख आली समोर

या दिवशी खात्यात जमा होतील ४५०० रुपये

नोव्हेंबर महिना संपून आता डिसेंबरदेखील संपायला आला आहे. डिसेंबर महिना संपायला अवघे ७ दिवस उरले आहेत. अजूनही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे महिला नोव्हेंबरच्या हप्त्याची वाट पाहत आहे. नोव्हेंबरनंतर डिसेंबरचाही हप्ता पुढे जाणार आहेत. दरम्यान, आता लाडकी बहीण योजनेत जानेवारीचाही हप्ता एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे.

लाडक्या बहि‍णींचा हप्ता लांबणीवर (Ladki Bahin Yojana Installment May Be Delay)

लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर गेला आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे. आता डिसेंबर महिनादेखील संपणार आहे. त्यामुळे हा हप्तादेखील पुढे जाणार आहे. त्यामुळे कदाचित जानेवारीचेही पैसे एकत्र येऊ शकतात. लाडकीला नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र येऊ शकतो.

या तारखेला ४५०० रुपये येण्याची शक्यता (Ladki Bahin Yojana 4500 Rupees Come on These Date)

लाडकी बहीण योजनेच्या तिन्ही हप्त्याचे पैसे कदाचित एकत्र येऊ शकतात. १४ जानेवारी म्हणजे मकरसंक्रांतीपूर्वी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. मकरसंक्रांतीच्या मूहूर्तावर महिलांना खुशखबर मिळू शकते. याबाबत अजूनही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. लवकरच याबाबत घोषणा होऊ शकते.

लाडकीच्या केवायसीसाठी उरले फक्त ७ दिवस (Ladki Bahin Yojana KYC Deadline)

लाडकी बहीण योजनेत सर्व लाभार्थी महिलांना केवायसी करण्यास सांगितले आहे. दरम्यान, केवायसी करण्यासाठी शेवटते ७ दिवस उरले आहेत. ३१ डिसेंबर ही केवायसी करण्याची शेवटची तारीख आहे. जर तुम्ही अजूनही केवायसी केले नसेल तर करावे. अन्यथा तुम्हाला पैसे मिळणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air Force Plane Crash: मोठी दुर्घटना! 110 सैनिकांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान क्रॅश, उड्डाण घेताच जमिनीवर कोसळलं

Dhurandhar-2: चित्रपटातील एका सीनचं शुटिंग संपल्यानंतर हमजा, रहमान डैकेतसह मेजर इक्बालही ढसाढसा रडला, काय आहे कारण?

Vasant More: वसंत मोरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार; न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला,काय आहे प्रकरण?

Maharashtra Live News Update: राज्यसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांची बिनविरोध निवड

साताऱ्यात लोकशाहीची पायमल्ली; जिल्हा परिषद निवडणुकीत हायव्होल्टेज राडा

SCROLL FOR NEXT