Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसंदर्भात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, म्हणाले...

Eknath Shinde on Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत अनेक प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाले आहेत. योजना बंद होणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, याबाबत एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेची घोषणा

लाडकी बहीण योजना बंद होणार का?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

लाडकी बहीण योजनेसंदर्भात अनेक प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाले आहेत. लाडकी बहीण योजनेत आता गेल्या अनेक महिन्यांपासून हप्ते उशिरा येत आहेत. अजूनही सप्टेंबर महिन्याचा हप्ता आला नाहीये. त्यामुळे लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याच्या चर्चा होत आहे. दरम्यान, आता यावर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

लाडकी बहीण योजनेमुळे (Ladki Bahin Yojana) राज्य सरकारच्या तिजोरीवर ताण येत आहेत. दर महिन्याला लाडकी बहीण योजनेसाठी कोट्यवधींचा निधी लागतो. यामुळे अनेक आमदारांचेही निधी थकले, असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, अशातच लाडकी बहीण योजना बंद होत असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आता एकनाथ शिंदेंनी याबाबत माहिती दिली आहे.

एकनाथ शिंदे नक्की काय म्हणाले? (Eknath Shinde on Ladki Bahin Yojana)

काल दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी याबाबत माहिती दिली आहे. खरचं ही योजना बंद होणार का अशी भीती अनेक महिलांच्या मनात निर्माण झाली आहे.याबाबत एकनाथ शिंदेंनी सांगितले की, लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही, ही योजना कायम सुरु राहणार.

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय

लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला. लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणे अनिवार्य सांगितले आहे. यासाठी दोन महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. अनेक महिलांनी केवायसीदेखील केले आहे. दरम्यान, काही महिलांना केवायसी करण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. काही तांत्रिक अडचणींमुळे केवायसी होक नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Neeru Dhanda Asian Games 2026: नीरू ढांडाचा ट्रॅप शूटिंगमध्ये 'सुवर्ण'वेध, भारताला पाचवं गोल्ड मेडल

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Tea Water for Hair: केसगळती कमी करुन केस होतील शायनी आणि घनदाट; केसांना लावा चहा पत्तीचं पाणी

World Heart Day: सतत गुडघेदुखीचा त्रास होतोय? हृदयासाठीही ठरू शकतो इशारा, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

SCROLL FOR NEXT